By : Polticalface Team ,Sun Oct 09 2022 20:04:22 GMT+0530 (India Standard Time)
जगनमोहन यांचे वडिल वाईएस राजशेखर रेड्डी हे काँग्रेसमधील मोठे नेते. ते मुख्यमंत्रिपदावर होते. पण २००९ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात राजशेखर रेड्डी यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर जगनमोहन हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. काँग्रेसने त्यांना डावलून एका वर्षात दोघांना मुख्यमंत्री केले. २०१० मध्ये जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडली आणि लोकसभा सदस्याचा राजीनामा दिला. त्यानंतर २०११ मध्ये जगनमोहन यांनी वाईएसआर काँग्रेसची स्थापना करत हळूहळू राज्यात आपली पकड मजूबत करण्यात सुरुवात केली.
पोटनिवडणुकीत जगनमोहन आणि त्यांची आई दोघेही विजयी झाले. केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसने जगनमोहन यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू केला. जगनमोहन यांना अटक झाली. त्याचवेळी तेलंगणा स्वतंत्र्य राज्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याला मात्र जगनमोहन यांनी विरोध सुरू केला. तुरुंगातच आंदोलन सुरू केले. त्यानंतर जगनमोहन व त्यांच्या आईने यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
२०१४ मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली. जगनमोहन रेड्डी यांचा झंझावत राज्यात दिसत होता. काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम पक्ष अशी तिरंगी लढत झाली. त्यात काँग्रेसची सत्ता गेली. तर तेलुगु देसमने सत्ता मिळवत चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्रिपदावर आले. तर जगनमोहन हे विरोधी पक्षनेता झाला. सरकारविरोधात जगनमोहन यांनी रान उठविले. राज्यात पदयात्रा काढल्या. जनतेने त्याना भरभरून साथ दिली आणि पुढच्याच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांचा पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. काँग्रेस, तेलुगू देसम पक्षाचे पानीपत झाले. जगनमोहन यांच्या पक्षाला १७५ पैकी १५७ जागा मिळाल्या. ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत २५ पैकी तब्बल २२ जागाही जगनमोहन यांच्या पक्षाला मिळाल्या आहे.
जगनमोहन यांनी मोठा राजकीय संघर्ष केला आहे. तशीच परिस्थिती आता उद्धव ठाकरे यांची झाली आहे. वडिलांचे निधन, त्यानंतर महाविकास आघाडीचे मदतीने मुख्यमंत्री झाले. परंतु आता पक्ष फुटला आहे. निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह, पक्ष गोठावला आहे. भाजपविरोधात लढायचे आहे. त्यात पक्ष बळकट करण्याचे आव्हान आता ठाकरे यांच्यासमोर आहे वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न