कबड्डीपटू शिवेंद्र डांगे यांचा श्री व्यंकनाथ विद्यालय कडून गौरव

By : Polticalface Team ,11-01-2024

कबड्डीपटू शिवेंद्र डांगे यांचा श्री व्यंकनाथ विद्यालय कडून गौरव लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्री व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी कबड्डीपटू शिवेंद्र भाऊसाहेब डांगे याची 14 वयोगटातील राज्य पातळीवरील विभागीय संघात पुढील मैदान गाजवण्यासाठी निवड झाली आहे त्या प्रित्यर्थ श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या प्रांगणात कबड्डीपटू शिवेंद्र डांगे व त्याचे पिताश्री भाऊसाहेब डांगे या पिता पुत्रांचा विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते आपल्या शुभेच्छा पर भाषणात म्हणाले की, श्री व्यंकनाथ विद्यालयाचे विद्यार्थी शिवेंद्र डांगे हा अल्पवयामध्ये प्रत्येक खेळामध्ये सहभागी होऊन उत्तम प्रकारे खेळाडू बनला. तो अत्यंत हुशार व शिस्तप्रिय विद्यार्थी असल्याने शिवेंद्र च्या निवडीने विद्यालयाची मान उंचावली गेली आहे. शिवेंद्रला आपल्या वडिलांचे लहानपणापासूनच बाळकडू लाभल्याने शिवेंद्र हा तालुका व जिल्हा पातळीवर विविध खेळात चमकला. निश्चितपणे कबड्डीपटू शिवेंद्र राज्य पातळीवर कबड्डीचे मैदान नेत्रदीपक गाजवून गावाचे नाव राज्य व देशपातळीवर झळकणार आहे. विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी ग्रामदैवत श्री व्यंकनाथ महाराजांना कबड्डीपटू शिवेंद्रला देशपातळीवर खेळामध्ये सुयश लाभो अशी प्रार्थना श्री व्यंकनाथ चरणी प्राचार्य सस्ते यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

राष्ट्रवादी माजी सैनिक सेल सिंदूर ऑपरेशन साठी सज्ज - प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन

एच. एस. सी. च्या उत्कृष्ट निकालाबद्दल व्यंकनाथ सेवा संस्थेकडून गुणवंतांचा सन्मान

विचाराची नशा ऐवढी वाढत गेली विचार होता महापुरुषांचा दसक्रिया विधीच केला या बहाद्दराने हयात आईवडीलांचा

यवत पोलीस साहाय्यक फोजदार पदावरून श्री सुनील बगाडे व गोविंद भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

गौण खनिजाचे उत्खनन परवाना नसताना. वाळु गौण खनिज चोरी करून वाहतूक करणारा ट्रक पोलीसांनी लिंगाळी रोडला पकडला.

बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून १७ वर्षाच्या हर्षदाने गळफास घेऊन केली आत्महत्या राहु येथील घटना.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडी करणार आंदोलन- मंगलदास निकाळजे

जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक. एजंट पवन थोरात व गोरखनाथ तबाजी थोरात यांच्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

इंदिरा गांधी विद्यानिकेतन इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 34 वर्षानंतर गळा भेट!

कामठी गावच्या पानंद रस्त्याची यशस्वी मोजणी , दहा ते बारा वर्षापासूनचा बंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार

ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन दौंड विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेमध्ये घवघवीत यश

कुरकुंभ येथे कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या सह लोकांन विरुद्ध गुन्हा दाखल. दौंड पोलीसांनी केली कारवाई

अखेर कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला! ५ मे रोजी बैठकीचे आयोजन जलसंपदा विभागाचा सूत्रांची माहिती

पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तुत्वातून उंची वाढवली

यवत येथील मांग गारुडी कुटुंबातील महिला पुरुषांना घरात घुसून मारहाण.केल्या प्रकरणी १२ तरुणांवर (ॲट्रॉसिटी) अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.

पत्रकार कुरुमकर यांचा माध्यमिक शिक्षक सोसायटी व तहसीलदारांकडून गौरव

सांगली ते अहिल्यानगर या एसटीने दौड जिल्हा पुणे येथे प्रवास दरम्यान १९ लाख ८६ हजार किंमतीचे ३२ तोळे १० हजार रोख अज्ञात चोरांनी चोरट्याने चोरुन नेले

कुरूमकर हे पत्रकारितेतील राजहंस - ---- शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ उंडे

श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून वसुंधरा सप्ताह उत्साहात साजरा