सहाय्यक अभियंत्याने केली सारिका खलसे या महिलेस ऑक्सीजन मशीनची मदत
By : Polticalface Team ,21-07-2024
जनआधार न्युज बारामती
भिमसेन जाधव .
बातम्या व जाहिरातीसाठी
मो 9112131616 येथील सारिका खलसे या महिलेला छातीमध्ये गंभीर स्वरूपाचे इन्फेक्शन झाल्याने ससून येथे दोन महिने ऍडमिट करण्यात आले होते परंतु इन्फेक्शन जास्त असल्याने श्वास नलिका डॅमेज झाली असल्याने नैसर्गिक श्वास घेता येत नव्हता तिला कृत्रिम श्वास घ्यावा लागत होता यासाठी ऑक्सीजन मशीनची आवश्यकता होती सदरचे कुटुंब गरीब असल्याने व घरची परिस्थिती हालाकीच असल्याने ही मशीन ते घेऊ शकत नव्हते या महिलेचे पती चंदन खलसे आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावाधाव करत होते हे कळतच वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी पोस्ट तयार करून सोशल मीडिया वरती सर्व नागरिकांना खलसे कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक नागरिकांनी या कुटुंबाला आपापल्या परीने मदत केली. तसेच या आव्हानाची पोस्ट पाहून महावितरणचे सहाय्यक अभियंता नितीन मोहन झारगड साहेब हे धावून आले व कोणताही विचार न करता आपल्याकडे असणारी ऑक्सिजन मशीन देण्यासाठी स्वतःहून संपर्क केला माझ्याकडे ही मशीन आहे मी ती देतो. तुम्हाला जोपर्यंत वापरायचे आहे तोपर्यंत वापरा आणि तुमचे पेशंट बरे झाल्यानंतर इतर कोणाला त्याची गरज लागली तर त्यांनाही ती मशीन द्या असे सांगितलं व ऑक्सिजन मशीन लगेच आणून सारिका खलसेचे पती चंदन खलसे व जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी माणसामधील माणुसकी जाणणारे अधिकारी पाहायला मिळाले मशीन सुपूर्त करताना वायरमन सिद्धार्थ जठार, विठ्ठल गावडे, शहर सचिव विनय दामोदरे, करण सोनवणे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.
शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड
शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद