दादासाहेब रूपवते यांचे कार्य दीपस्तंभ सारखे प्रा. ढवळे

By : Polticalface Team ,24-07-2024

दादासाहेब रूपवते यांचे कार्य दीपस्तंभ  सारखे   प्रा. ढवळे  श्रीगोंदा प्रतिनिधी दादासाहेब रूपवते यांचे कार्य बहुजन चळवळीत दीपस्तंभ सारखे आहे असे प्रतिपादन प्राध्यापक अनिल ढवळे यांनी केले . ते राहुल विद्यार्थी वस्तीगृह श्रीगोंदा येथे दादासाहेब रूपवते स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश चव्हाण होते.ते पुढे म्हणाले सामान्य माणूस म्हणून दादासाहेब रुपवते ओळखले जाणारे एक भारतीय राजकारणी, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्राचे संपादक होते.सुरुवातीला ते शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते . बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी होते.ते साप्ताहिक "प्रबुद्ध भारत" चे संपादक होते. आंबेडकरांच्या दलित बौद्ध चळवळीपासून प्रेरित होऊन, त्यांनी 1962 बहुजन शिक्षण संघाची निर्मिती केली. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांची मुले शिक्षण घेऊन मोठी झाली याचे सर्व श्रेय दादासाहेब रूपवते यांना जाते. यावेळी समीरजी बोरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा जीवनात येणाऱ्या अनंत अडचणीवर मात करुन आपली जीवन यशस्वी करावे. वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी समाजाचे व देशाचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे श्रीगोंदा अध्यक्ष माधव बनसुडे, प्रा.सिद्धार्थ बर्वे प्रा.मिलिंद बेडसे, सामाजिक कार्यकर्ते विलास घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक सतीश ओहोळ यांनी केले तर आभार अँड प्रितेश काळेवाघ यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष