By : Polticalface Team ,26-07-2024
Date : 26/07/2024
Time : 11:00 am
Water level-504.820
Discharge cumec-4305
Discharge cusec-151913
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिक पाण्यामध्ये बुडून गेले आहेत यामध्ये प्रामुख्याने कपाशी ऊस मका कांदा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा समावेश आहे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्यानुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहेतसेच श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील सरस्वती नदीवरील भिमानदीचे बॅकवॉटरच्या पाण्यामुळे वाहतूक बंद झाली असून स्थानिक नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन होडीच्या मदतीने प्रवास करण्याची वेळ आली आहेया ठिकाणी उचित प्रकार घडू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन समिती व श्रीगोंदा तालुका दंडाधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे