वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य सह वस्तू सह खाऊ वाटप

By : Polticalface Team ,26-07-2024

वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य सह वस्तू सह खाऊ वाटप

लिंपणगाव प्रतिनिधी :

लोकसेवक श्री कुंडलिक  चिखलठाणे

सरपंच चिखलठाणवाडी* सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांनी  आपला वाढदिवस महामानव बाबा आमटे संस्थेत आदिवासी मुलांमध्ये शैक्षणिक साहित्य देऊन साजरा केला... 


आपण अथवा लहान मुले असो वा मोठे प्रत्येकजण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साही असतो  .


आपण जन्मदिन तो दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा असतो.  या एका दिवसात आपण आपले बालपणापासून मित्र परिवाराला एकत्र गोळा करून  आनंदात जन्मदिवस साजरा करतो त्या वयापर्यंतचे सर्व क्षण जगून घेतो.


प्रत्येकाला आपला बालपणी साजरा झालेला वाढदिवस आठवतो जेव्हा आपल्यासाठी काहितरी अद्भूत करण्यात आलेले असते, 


 प्रत्येकजण आपल्याला शुभेच्छा देऊन आपल्यासाठी काहितरी खास करतात असा हा दिवस प्रत्येकाला आवडीचा असतो म्हणून आजचा वाढदिवस महामानव बाबा आमटे संस्थेतील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा मला योग आला असे सरपंच कुंडलिकराव चिखलठाणे यांनी   व्यक्त केले..


स्वामी विवेकानंद राष्ट्रीय अंत्योदय केंद्रातील संस्थेतील मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन आजचा वाढदिवस साजरा करण्यात आला ..


आदिवासी मुलांची संवाद झाला मुलांमध्ये रमल्यावर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असेही सरपंच चिखलठाणे यांनी व्यक्त केले..


 श्री कुंडलिक चिखलठाणे सरपंच चिखलठाणवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक जयराम धांडे , नंदकुमार दिवेकर, दीपक मोरे,  संस्थेचे सेवक विकास पाटील सह इतर मित्र परिवार उपस्थित होता ..


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

संतती; संपत्ती आणि संस्कार या जीवनाला संजीवनी ठरतात-- ह भ प मधुसूदन शास्त्री महाराज

भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा परांडा भाजपाच्या वतीने सत्कार

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचा यशवंतराव चव्हाण विद्यालयाकडून सन्मान !

श्रीगोंदा तालुक्यात माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

बोरा फुड्स प्रा.लिमिटेड. रोटरी क्लब ऑफ मिड ईस्ट पुणे. यांच्या संयुक्त प्रयत्नातून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपयाचे आधुनिक पध्दतीचे शौचालय पूर्ण.

स्वामी चिंचोलीच्या सरपंच पूनम मदने यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ चा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

संस्कार शाळेत दिले गुड टच आणि बॅड टच चे प्रशिक्षण

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवत. लाडकी बहीण योजना महिला लाभार्थी मारतात चकरा. खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दंडाची रक्कम पहिली भरा. बँकेतून देतात सल्ला.

पतीच्या स्मरणार्थ पत्नीने केले वृक्षारोपण.

पोरांनो, तुम्ही खरे कर्मवीरांचे व महादजी शिंदेंचे वारसदार आहात!- कर्जतचे आजोबा मुलांच्या कृतीने गहिवरले...

केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 बाबत सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी दिले खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन

करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

विकसित बारामतीत रस्त्यासाठी उपोषण करावे लागते : गौरव अहिवळे

लोणी काळभोर येथे होणार आयुर्वेदिक औषधे उपचार महाशिबिर (कायाकल्प जीवनाचा, ब्रम्हमुहूर्त आरोग्याचा) शरीराची विष मुक्ती म्हणजे रोग मुक्ती. डॉ शिंगेवाडीकर.

उमरड ते केडगाव जाण्या येण्यासाठी रेल्वे मार्ग खालून भुयारी मार्ग करण्यात यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली राजाभाऊ कदम यांनी केली मागणी

करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

प्रत्येकाने जीवन निष्कलंक जगावे; भक्तीने परमेश्वर प्रसन्न होतो- हभप श्रीनिवास महाराज बुगे श्री व्यंकनाथ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साह सांगता