कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे जुनी पेन्शन मिळावी यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे साईबाबांना साकडे
By : Polticalface Team ,27-07-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) - 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनीच पेन्शन मिळावी यासाठी शिर्डीच्या साईबाबा चरणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी साकडे घातले आहे., यावेळी आमदार म्हात्रे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सकारात्मक अहवाल द्यावा; व 7 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागावा या करिता आमदार म्हात्रे हे शिर्डीच्या साईबाबा चरणी आज नतमस्तक झाले. , आमदार म्हात्रे हे आज शिर्डी येथे आले असता शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा भरती,जुनी पेन्शन योजना सुप्रीम कोर्ट माहिती, शासकीय पातळीवर सकारात्मक अहवाल ,पवित्र पोर्टल भरती, टप्पा वाढ अनुदान,अश्वासीत प्रगती योजना व इतर विविध शैक्षणिक प्रश्नांवर शंका समाधान ,चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले , आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे आणखी पुढे म्हणाले कोणाला काहीही शैक्षणिक कामा संबंधित अडचण असेल तर मला कळवा मी ती सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करील., यावेळी जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य सदस्य, शिक्षकेतर महासंघाचे राज्यउपाध्यक्ष श्री राजू पठाण, अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे संचालक श्री कैलास राहणे सर, नाशिक जिल्हा शिक्षक सोसायटीचे (Ndst) चे संचालक श्री सचिन पगार,बळवंत पाटील सर , मुख्याध्यापक श्री राजमोहम्मद पठाण सर रवी पाटील सर ,कांगणे सर, मा मुख्याध्यापक श्री अब्दूलरज्जाक पटेल सर, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे श्री पाटील सर, गणेश विद्या प्रसारक चे मुख्याध्यापक श्री दिनकर पोटे सर श्री गणेश घूमे सर,रमेश जोशी सर ,विठ्ठल गोरे,प्रमोद घोलप,इरफान सर,गणेश पवार ,सुशील पिपाडा,कुरेशी सर, राजुभाई सय्यद सर, बडे सर,उत्तम कांदळकर, चंद्रकांत पवार,एल आर पाटील ,जाधव सर,दीपक पतंगरावत, सोनजे सर,प्रवीण पाटील ,अनिल चुनवडे, तसेच अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील जुनी पेन्शन पीडित सेवानिवृत्त बांधव उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न
गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध
पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान
दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा
यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान
श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पाऊस काही तास जनजीवन विस्कळीत , वीज कोसळल्याने पिसोरेखांड येथे दोन म्हशींचा बळी!
संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.
इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय
कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन
फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.
निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा
10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण
नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.