By : Polticalface Team ,11-08-2024
श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालयाचे जिल्हास्तरीय तेंग- सुडो स्पर्धेमध्ये घवघवीत यश
जनता विद्यालय काष्टी येथे झालेल्या जिल्हास्तरीय तेंग -सुडो या स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटामध्ये विविध वजन गटात खालील प्रमाणे आठ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आणि त्यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली 1) यश सूळ
2) ओंकार लष्करे
3) प्रकाश वाघडकर
4) शिवम यादव
5) गौरी टुले
6) सुहानी पारखे
7) भारती दिंडे
8) आरती डोमाळे यांची निवड झाली.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सौ अनुराधा वहिनी नागवडे ,सचिव राजेंद्र दादा नागवडे ,इन्स्पेक्टर बी के लगडसर, प्राचार्य बापूराव भिसे सर सर्व क्रीडाशिक्षक तसेच सर्व सेवकवृंद व ग्रामस्थ यांनी विशेष कौतुक केले.