By : Polticalface Team ,07-10-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63
60
आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो जयघोशात आई कमला भवानीचा रविवारी चौथ्या माळे दिवशीचा आरती सोहळा संपन्न झाला आज चौथ्या माळे दिवशी रविवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती त्यामध्ये महिला भाविक मोठ्या संख्येने दिसून येत होत्या आजची कमला भवानीची महापूजा रोहित पुजारी यांनी मांडली माता कमलाभवानीला केशरी रंगाचा भरजरी शालू आणि चंदन मळवट भरून सर्व अलंकार भूषित महापूजा मांडण्यात आली यावेळी तिरंगी फुलांच्या रंगांमध्ये आरास मांडण्यात आली ही आरास माही डेकोरेशन करमाळा यांनी मांडली त्यानंतर पंचायतन आरती सोहळा संपन्न झाला यावेळी बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी ओंकार पुजारी विजय पुजारी संदीप पुजारी रत्नदीप पुजारी तुषार सोरटे सहदेव सोरटे तुकाराम सोरटे भाऊसाहेब सोरटे नारायण सोरटे अभिमान सोरटे सचिन सोरटे प्रकाश सोरटे राहुल सोरटे यांचे सह पुरोहित रविराज पुराणिक रंगनाथ पुराणिक मानकरी शिवशंकर फुलारी बबन दिवटे मनोज जामदार प्रमोद गायकवाड हनुमंत पवार लक्ष्मण हवालदार शंकर पवार ईश्वर पवार पद्माकर सूर्यपुजारी इनताज शेख इत्यादी उपस्थित होते दुपारी पाऊस आल्याने यात्रेकरूंची आणि भाविकांची धावपळ झाली तरीही भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती उद्या सोमवार पाचवी माळ असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे यावेळी करमाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे मनोरंजनाच्या बालगोपाळांच्या खेळांकडे भाविकांचा ओघ वाढलेला आहे उंच उंच पाळणे झोके याचा आनंद बालगोपाळ घेत आहेत
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?
केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न