श्री व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी ओबलेश जगतापची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवडी बद्दल सन्मान
By : Polticalface Team ,07-10-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी ओबलेश गणेश जगताप याची नुकतीच विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दा. ह. घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा तालुका नेवासा येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटात ओबलेश जगतापची विभागीय स्पर्धेसाठी निवड घोषित करण्यात आली. ओबलेश जगताप या विद्यार्थ्याला मार्गदर्शक म्हणून गणेश काकडे; राहुल गोरखे मंगेश कांबळे आणि क्रीडा शिक्षक तुषार नागवडे सर आदींनी भरीव असे मार्गदर्शन केले. या गुणवंत यशस्वी विद्यार्थ्याच्या निवडीबद्दल श्री व्यंकनाथ विद्यालयात ओबलेश जगताप याचा व त्याचे आजोबा माजी सभापती सखाराम नाना जगताप यांचा विद्यालयाचे प्राचार्य एस एल पुराने सर यांनी विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान केला. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी; विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीबद्दल नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; स्कूल कमिटीचे अध्यक्ष व नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे; संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; यांच्यासह स्कूल कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्तम कबड्डीपटू ओबलेश जगताप याला पुढील कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त करून त्याचे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!
वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे
करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.
श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके
लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट