महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा गणेश भोस याची विभागीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी निवड

By : Polticalface Team ,25-10-2024

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा   गणेश भोस याची विभागीय  बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी  निवड

       श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  ,पुणे अंतर्गत पाथर्डी येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा गणेश माणिक भोस याने 90 किलो वजन गटामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविला. तसेच त्याने अहिल्यानगर विभाग ’श्री’ हा किताब दुसऱ्यांदा मिळवला. व  मागील वर्षी त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘श्री’ हा बहुमान मिळवून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावर त्याने  ब्रांज पदक प्राप्त केले होते. ही महाविद्यालयाच्या व श्रीगोंदा तालुक्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या तरुण पिढीसाठी गणेशची ही यशस्वी कामगिरी प्रेरणादायी आहे. 

         त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व गणेशच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूला शा. शि .संचालिका कल्पना बागुल, राष्ट्रीय पंच किरण पाटील (शिर्डी) आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद