घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली
By : Polticalface Team ,31-10-2024
बारामती जनआधार न्युज भिमसेन जाधव
४ वेळा मुख्यमंत्री होणं छोटी गोष्ट नाही.. पाच वर्षापूर्वी मतं भाजपनं दिलं नव्हती, तुम्ही दिली होती, मग त्यांच्या मदतीने सत्तेत का यायचं मी अनेकदा विरोधी पक्षाचा नेता होतो, अनेकदा सत्ता नव्हती, पण लोकांची साथ सोडली नाही आज बारामतीचा विकास असं सांगितलं जातं..विकासात सगळ्यांचा हातभार असतो, माझा, अजितदादांचा चांगलं केलं तर चांगलं म्हणायचं हा माझा स्वभाव आहे. ७२ साली विद्या प्रतिष्टान मी स्थापन केली तिथे देणगी घेतली जात नाही. शेती संबंधीची संस्था - आज तिचा नावलैकिक मोठा आहे. आणखी सहा महिन्यानी उसासंबंधी मोठा प्रयोग प्रत्यक्षात आलेला दिसेल. एमआयडीसी काढली, कारखाने दोन प्रकारचे असतात..मशीनी बनवणारा मी मात्र शेतीशी संबंधित कारखान्यांना प्राधान्य दिलं. हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितलं की इंदापूरचा विकास ही झाला.. मलिदा गँग ही काय भानगड आहे काय माहिती नाही, सध्या मी खूप ऐकतोय आम्ही लोकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला.. मनमोहन सिंगांनी प्रगतीच्या पॅटर्नला बारामती पॅटर्न असे नाव दिले होते. कधी सत्ता असते कधी कधी नसते, सत्ता नसताना आपल्या सहकारय्ांची साथ सोडायची नसते. आमच्या सहकारर्यांनी काही उद्योग केले..कशासाठी, आपला विचार सोडला..परिणाम काय झाला,,,हे योग्य नाही, ही भावना जनतेच्या मनात आहे. ४ वेळा पद मिळालं एखादेवेळी नाही मिळालं तर काय होतं घर मी फोडलं असं सांगितलं गेलं.. कसं काय कुटुंब एक राहिुलं पाहीजे ही माझी भूमिका आजपर्यंत सगळे माझं ऐकत होते.. माझ्याकडे सत्ता असताना अनेकांना मी मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं..पण एक पद सुप्रियाला दिलं नाही.. सगळे अधिकार दिले, सर्व संस्थाचे अधिकारही मी सगळ्यांना दिले.. आज इतक्या वर्षांनी ही स्थिती का आली, घर फोडलं..अस म्हंटलं घर फोडण्याचं काम मला माझ्या आईवडिलांनी कधीही शिकवलं नाही.. मी राजकारण करु शकलो कारण माझ्या भावांचा आशीर्वाद माझ््या पाठीशी कुणालाही अंतर द्यायचं नाही अशी माझी भूमिका आहे.. भावना प्रधान होऊ नका - (मतदारांना आवाहन) महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची आहे. शेतकर्यांसाठी ते मला करायचं आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
एम.जे.एस. कॉलेजचा बॉडी बिल्डर गणेश भोस याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी निवड
श्री छत्रपती शिवाजी महविद्यालयातील डॉ.संदिप कदम यांची प्राध्यापकपदी पदोन्नती
Success Story: अपयशातून यशाचा प्रवास: परीक्षेत नापास झाल्यानंतर टोमणे सहन करत ३५० कोटींचा व्यवसाय उभा केला
परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचे पडसाद दौंड तालुक्यात. पाटस पोलिस ठाण्यात भिम सैनिकांनी दिले निषेधार्थ निवेदन.
एम.जे.एस. कॉलेजच्या खेळाडूंची विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे
मधुकर सुपेकर यांना गुणवंत मुख्याधापक पुरस्कार प्रदान
पुरावे असतानाही केडगाव येथील तरुणाच्या मृत्यूच्या तपासात दिरंगाई केल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे करमाळा पोलीसांवर ताशेरे....
शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
पत्नीला प्रोत्साहित करणारा अवलिया, पत्नीने सासर माहेरच्या सहवासातून करून दाखवली किमया
लिंपणगाव ते मुंढेकरवाडी महादेव मंदिरापर्यंत मंजूर रस्त्याचे काम प्रलंबित; रस्त्याच्या कामाला गती द्या; मुंढेकरवाडीच्या ग्रामस्थांची मागणी
विधानसभेत आमदार ओगलेंची दमदार एंट्री शपथ घेतांनाच श्रीरामपूर जिल्ह्यासाठी वेधले लक्ष
गरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात मला आनंद वाटतो---एम. एस. शेख साहेब जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा
दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण परीसरात बिबट्याच्या भितीने नागरीक हैराण. वनविभाग प्रशासनाने हिंसक बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पाटस येथे महामानवाला विनम्र कोटी कोटी अभिवादन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, आंदगाव विद्यालयातील विद्यार्थीनी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन केले अभिवादन.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव यांनी केले अभिवादन,
अपघातात मृत्यू पावलेले आदित्य लष्करे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण ,राजेंद्र नागवडे यांच्याकडून लष्करे कुटुंबीयांचे सांत्वन
जीवनामध्ये पैशापेक्षा मित्रत्वाचे नाते अखंड ठेवा- मा. प्राचार्य आर के लगड, तब्बल वीस वर्षानंतर व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गळाभेट
कासुर्डी हद्दीत रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू. घटना स्थळी मृतबिबट्याचा पंचनामा. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे.