एसटी चालकाचे नियंत्रण सुटले; इंदापूरात भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी
By : Polticalface Team ,31-10-2024
जनआधार न्युज
भिमसेन जाधव
मो. 9112131616 ( *इंदापूर* )
तालुक्यातील डाळज नं 2 या ठिकाणी पुणे सोलापुर महामार्गावर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला पाठीमागून जाऊन जोरदार धडक दिली. यामध्ये एसटीचे मोठे नुकसान झाले असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी लातूर वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. रात्री 1 च्या सुमारास एसटी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती ट्रेकला जाऊन धडकली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. गोविंद मांडे वय 38 लातूर ,निलूबाई मांदुर्गे वय 65 लातूर ,नाजूकबी 75 लातूर , रोहित मस्के वय 27 लातूर ,राहुल त्यागी वय 35 दिल्ली, इब्राहिम शेख वय 80 लातूर, महादेव सूर्यवंशी वय 70 उस्मानाबाद, रामराव सूर्यवंशी वय 75 लातूर, माधव अभगे वय 65 लातूर ,पार्वती अभगे वय 60 लातूर, राजकुमार मस्के वय 65 लातूर, मानसी घोडगे 11 लातूर ,संगीता घोडघे वय 32 लातूर व पंडित महादेव सावंत वय 45 उस्मानाबाद अशी त्यांची नावे आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची आपुलकीची सेवा या रुग्णवाहिकेने सर्व जखमींना भिगवण येथे रुग्णालयात दाखल केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
एम.जे.एस. कॉलेजचा बॉडी बिल्डर गणेश भोस याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी निवड
श्री छत्रपती शिवाजी महविद्यालयातील डॉ.संदिप कदम यांची प्राध्यापकपदी पदोन्नती
Success Story: अपयशातून यशाचा प्रवास: परीक्षेत नापास झाल्यानंतर टोमणे सहन करत ३५० कोटींचा व्यवसाय उभा केला
परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचे पडसाद दौंड तालुक्यात. पाटस पोलिस ठाण्यात भिम सैनिकांनी दिले निषेधार्थ निवेदन.
एम.जे.एस. कॉलेजच्या खेळाडूंची विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे
मधुकर सुपेकर यांना गुणवंत मुख्याधापक पुरस्कार प्रदान
पुरावे असतानाही केडगाव येथील तरुणाच्या मृत्यूच्या तपासात दिरंगाई केल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे करमाळा पोलीसांवर ताशेरे....
शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
पत्नीला प्रोत्साहित करणारा अवलिया, पत्नीने सासर माहेरच्या सहवासातून करून दाखवली किमया
लिंपणगाव ते मुंढेकरवाडी महादेव मंदिरापर्यंत मंजूर रस्त्याचे काम प्रलंबित; रस्त्याच्या कामाला गती द्या; मुंढेकरवाडीच्या ग्रामस्थांची मागणी
विधानसभेत आमदार ओगलेंची दमदार एंट्री शपथ घेतांनाच श्रीरामपूर जिल्ह्यासाठी वेधले लक्ष
गरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात मला आनंद वाटतो---एम. एस. शेख साहेब जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा
दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण परीसरात बिबट्याच्या भितीने नागरीक हैराण. वनविभाग प्रशासनाने हिंसक बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पाटस येथे महामानवाला विनम्र कोटी कोटी अभिवादन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, आंदगाव विद्यालयातील विद्यार्थीनी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन केले अभिवादन.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव यांनी केले अभिवादन,
अपघातात मृत्यू पावलेले आदित्य लष्करे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण ,राजेंद्र नागवडे यांच्याकडून लष्करे कुटुंबीयांचे सांत्वन
जीवनामध्ये पैशापेक्षा मित्रत्वाचे नाते अखंड ठेवा- मा. प्राचार्य आर के लगड, तब्बल वीस वर्षानंतर व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गळाभेट
कासुर्डी हद्दीत रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू. घटना स्थळी मृतबिबट्याचा पंचनामा. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे.