गरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात मला आनंद वाटतो---एम. एस. शेख साहेब जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा

By : Polticalface Team ,08-12-2024

गरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात मला आनंद वाटतो---एम. एस. शेख साहेब जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा

श्रीगोंदा प्रतिनिधी आज ग्रामीण विकास केंद्र आणि करो इंडिया यांच्या संयुक्त विद्वाने विद्यमाने कौटुंबिक हिंसाचाराविरोधी पंधरवाडा जनजागृती अभियान समारोप कार्यक्रम आज आज लिंपणगाव येथे पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक एम एस शेख साहेब जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा हे उपस्थित होते तर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभाताई कोकाटे सरपंच लिंपणगाव उपस्थित होते. महिला सक्षमीकरण या अंतर्गत महिलावर जर अन्याय झाला तर महिलाच पुरुषाला घराबाहेर काढू शकते पण कपाळावर जी टिकली लावलेली असते त्याचे खूप महत्त्व असते अन्यथा एकल महिला कडे लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो त्यामुळे स्त्रीमध्ये पुरुषाचा जीव सुद्धा माघारी खेचून आणण्याची ताकद असते पण तरीही महिलांनीही आपले आई वडील व सासू सासरे यांची इज्जत केली पाहिजे त्यांचे फार अपेक्षा नसते त्यांना फक्त दोन वेळचे जेवण गरजेचे असते. लेकरावर संस्कार करा कमीत कमी महिन्यातून एकदा शाळांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन मुलांची चौकशी करा मुलांना महापुरुषांचे विचार कळू द्या समजून सांगा तरच पुढील पिढी व्यवस्थित घडेल असे बोलताना मुजुम शेख साहेब म्हणाले आई वडीलच आपल्या मुलांना मोबाईल टू व्हीलर गाड्या देऊन बिघडवत आहेत. माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी आजही 75 वर्षानंतर मिळालेले नाही आपण सत्तर वर्षानंतर आहे रेशन कार्ड साठीच भांडत आहोत हे फार दूर देवी बाब आहे असे बोलताना अरुण जाधव म्हणाले.

या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी राणीताई फराटे, पोलीस स्टेशनचे पीएसआय अहिरे साहेब, श्रीगोंदा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मुगदुल साहेब , श्रीगोंदा पंचायत समितीच्या समन्वयक अनिता काळे मॅडम, लिपनगावचे उपसरपंच कृष्णा रोडे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरुमकर , महिला सक्षमीकरण चे पल्लवी शेलार -टिम लीडर,लता सावंत, उज्वला मदने ,रोहिणी राऊत, शितल रंधवे, संतोष भोसले, अशोक मोरे, दिक्षेना पवार, काजरी पवार,गणेश पोळ, नर्सिंग भोसले, मुमताज मुलानी, सारिका गोंडे, दरकष काळे व तसंच एम एस डब्ल्यू स्टाफ


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न