शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
By : Polticalface Team ,11-12-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकनेते पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना या विभागाच्यावतीने वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा विभागाच्यावतीने कबड्डी व खो-खो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विभागाच्यावतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. महादेव जरे यांनी दिली.
वरील सर्व उपक्रमांचे संयोजन उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, ज्युनियर विभाग उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, एन.सी.सी.चे प्रमुख डॉ. किरण ढवळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. हरिभाऊ वाघिरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. भाऊसाहेब बुलाखे, डॉ. राम ढगे, क्रीडा विभागाचे प्रा. कल्पना बागुल, प्रा. संजय डफळ, मराठी विभागाचे डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. श्रीकांत थोरात, इत्यादी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.
पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.
पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.
पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.
मढेवडगाव चे प्रगतशील शेतकरी राजेंद्र शिंदे यांना आंबा उत्पादक संघाचा आदर्श शेतकरी पुरस्कार
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानवतेचा व समानतेचा- प्रा.अफसर शेख
कोशिमघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम.आनंदी बाजार मेळावा घेऊन बाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे दिले धडे.
जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश - प्रा.युवराज पाटील * छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन
दौंड शहर भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील नवयुग वस्तीगृहातून ७ वी मध्ये शिकत असलेला १२ वर्षाचा विद्यार्थी बेपत्ता. आई वडील झालेत हैराण.
वांगदरी सेवा संस्थेचे अध्यक्षपदी राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड
सरावानेच खेळाडू घडत असतो - सूनीलराव जाधव (श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते)
इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल चे विद्यार्थी खर्ची बंधूंचे ट्रेडिशनल रेस्टलिंग चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश
मुक नायक स्थापना ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य. प्रा. सदाशिव कांबळे.
पत्रकार माधव बनसुडे व त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी बनसुडे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान
शेतातील शेतगड्याने मालकाच्या परस्पर घरातील महत्वाच्या वस्तू घेऊन गेला पळून. मळद येथील घटना दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील (बोरीबेल) गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना. १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.
छत्रपती महाविद्यालयाचा राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्र राज्यातील विविध कॉलेजचे ८०० विद्यार्थी आणि २०० समन्वयक व प्राचार्य यांचा सहभाग.
लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त व्याख्यानमाला
जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा