दौड शहरातील फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

By : Polticalface Team ,31-12-2024

दौड शहरातील फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता ३१ डिसेंबर २०२४ दौंड शहरातील हिंद थिएटरच्या जवळ आतार फोटो स्टडीओ खालील एका दुकानाच्या गाळ्यामध्ये इसम नामे मोनेद्दीन उर्फ मोन्या फरीद शेख हा लोकाना घेऊन स्वताचे फायदे करीता मोबाईल वर फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती दौड पोलीस स्टेशन येथे हजर असताना पोलीस निरीक्षक श्री गोपाळ पवार यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती या अनुषंगाने दौंड पोलीस बरोबर घेऊन सदर ठिकाणी अचानक छापा घातला असता इसम मोनेद्दीन उर्फ मोन्या फरीद शेख वय 32 रा.खाटीक गल्ली ता.दौड जि पुणे यास ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार साहित्य मुद्देमालासह 4.710 रोख रुपये मिळून आले असल्याने फियादी अमीर जिलाणी शेखं पोलीस हवालदार पुणे ग्रामीण यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 अ प्रमाणे स्टेशन डायरी आरोपी मोनेद्दीन उर्फ मोन्या फरीद शेख यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मौजे दौड गावचे हद्दीत हिंद थिएटरचँ जवळ आतार फोटो स्टडीओ खालील एका दुकानाचा गाळ्यामध्ये करण्यात आली होती या वेळी गुन्ह्यात असलेला एक इसमास पोलीसाची चाहुल लागताच तो पळुण गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे या कारवाई बाबत अधिक माहिती अशी की दौंड पोलीस हवालदार राउत. पो हवा पांढरे पो शि कोठावळे असे दौड पोलीस स्टेशन येथे हजर असताना पोलीस निरीक्षक श्री गोपाळ पवार यांना गुप्त बातमीदार मार्फत खबर मिळाली कि मौजे दौड गावचे हद्दीत हिंद थिएटरचे जवळ आतार फोटो स्टुडीओ खालील एका दुकानाच्या गाळयामध्ये इसम नामे मोनेद्दीन उर्फ मोन्या फरीद शेख हा लोकाना घेवुन स्वताचे फायदे करीता मोबाईल वर फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार खेळत व खेळवित आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती या अनुषंगाने दौंड पोलीस स्टाफ पंच असे मिळाले बातमीचे ठीकाणी खाजगी मोटार सायकलवर जावुन अचानक 16.00 वा छापा घातला असता इसम मोनेद्दीन उर्फ मोन्या फरीद शेख वय 32 रा. खाटीक गल्ली ता. दौड जि पुणे व एक इसमास पोलीसाची चाहुल लागताच तो पळुण गेला असे नमूद करण्यात आले आहे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर जागीच ताब्यात घेतलेल्या इसमा जवळ खालील प्रकाराचा मुद्देमाल मिळुण आला 710. आरोपी यांची अंग झडती घेतली असता 100 रूपये 3 नोटा व 50 रू दराचा 4 नोटा 20 रूपये दराचे 5 नोटा 10 रूपये दराचे 11 नोटा असे रोख रक्कम 4 हजार रुपये आरोपीचे ताब्यत पांढ.या पांढऱ्या रंगाचा सॅमसंग कपंनीचा मॉडेलचा मोबाईल व एक दहा आकडे तक्ता जुवा कि अ असा एकुण 4 हजार 710 रूपय किंमतीचा जुगार मुद्देमाल पोलीस हवालदार राउत यांनी जप्त करून ताब्यात घेतला वरील आरोपीचे विरूद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 अ प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार राऊत तपास पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत मात्र

  दौंड तालुका यवत पोलीस स्टेशन हद्दीतील केडगाव चौफुला वरवंड पाटस या भागातील अवैध कल्याण मटका स्वरट जुगार अड्ड्यांवर मलीदा माफीयांना अभय वरदहस्त नेमका कोणाचा. गाव बिट अंमलदार आणि डी बी पोलीस विभागाची नेमकी भूमिका काय ? या बाबत अधिक खुलासा लवकरच झाल्या शिवाय राहणार नाही.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न