कोशिमघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम.आनंदी बाजार मेळावा घेऊन बाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे दिले धडे.

By : Polticalface Team ,18-01-2025

कोशिमघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम.आनंदी बाजार मेळावा घेऊन बाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे दिले धडे. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १८ जानेवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे कोशिमघर ता दौंड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या शेतातील तरकारी घेऊन बाल आनंदी बाजार भरविण्यात आला.हा विविध प्रकारच्या भाजी मंडई बाजार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आज शनिवार दि.१८/०१/२०२५ रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान शाळेच्या प्राणांगणात घेतला. या बाल आनंदी बाजाराचे स्वरूप हळूहळू वाढत गेले. या चिमुकल्या विद्यार्थी व्यापाऱ्यांची मांदीआळी पाहुण व व्यवहार बोली भाषा ऐकून उपस्थित समस्त गावकरी व पालक देखील भारावून गेले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा या बाल आनंदी बाजार उपक्रमाचे व शिक्षकांचे उपस्थित पालकांनी व ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले. या तरकारी बाजार उपक्रमाच्या माध्यमातून व बालआनंद मेळावा अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत म्हणून आनंदी बाजार आणि खाऊ गल्ली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सांगितले. या बाजारात मुलांनी मेथी पालक टोमॅटो वांगी बटाटा कोथिंबीर मिरची कांदा चिकू पावटा यांसारख्या अनेक भाज्या विकायला आणल्या होत्या. त्याच बरोबर खाऊ गल्ली मध्ये छोटे स्टॉल लावून विद्यार्थी मुलांनी वडापाव पॅटीस ओली सुकी भेळ पाणी पुरी इडली चटणी आप्पे गुलाबजाम जिलेबी भाकरवडी चॉकलेट बिस्किटे आवळा लोणचे असे वेगवेगळे पदार्थ बनवले होते. या प्रसंगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पालकांनी आणि ग्रामीण भागातील शेतकरयांनी देखील खाऊ गल्लीत विविध पदार्थांची चटकदार चव घेऊन आनंद घेतला. भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, अहो काका या ना वडापाव घ्या ना चटकदार चटपटीत भेळ घ्या अशा प्रकारे मोठ मोठ्या आरोळ्या देऊन ग्राहकांची विध्यार्थी चिमुकल्यांच्या आवाजाने मने जिंकली. या प्रसंगी प्राथमिक शाळेचा परिसर दणाणून गेला होता. बालगोपाळांनी भरवलेल्या या भाजी मंडई बाजारास गावातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ पालकांनी मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट