कत्तल करण्याच्या उद्देशाने आणुन बांधलेल्या तीन जर्शी गायींचा वाचवला जीव. दौंड पोलीस ठाण्यात आसीफ कुरेशी विरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,22-01-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २३ जानेवारी २०२५ दौंड शहरातील घटना दि 22/01/2025 रोजी दुपारी 01.30 वा चे सुमारास मौजे पानसरे वस्ती ता दौड जि पुणे येथे उमर मस्जीद पासून पुढे भिमा नदीचे रोडला पाणी जल आरोग्य केंद्र प्लॅन्टच्या शेजारी 45 हजार रुपये किंमतीच्या तीन मोठया काळ्या पांढ-या रंगाच्या जर्शी गायी. कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधुन ठेवण्यात आल्या होत्या हि खबर गोरक्षक भोजराज विजय जमदाडे यांना मिळताच त्यांनी दौंड पोलीस प्रशासनाला कळवले असता घटनास्थळी दौंड पोलीस कर्मचारी पोचले तेव्हा काळ्या पांढ-या रंगाच्या तीन जर्शी गायी. चारा पाण्याची कसली ही सोय न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आणुन बांधलेल्या होत्या याची खात्री झाली असल्याने फिर्यादी भोजराज विजय जमदाडे, वय 24 वर्षे व्यवसाय भाजीपाला, रा भैरवनाथ गल्ली पाटील चौक दौड ता दौड जि पुणे ( गोरक्षक ) यांच्या फिर्यादी वरून.. प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम -11 नुसार दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं-49/2025, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम-1976 चे कलम 5 ब 9 अंन्वये आरोपी आसीफ कुरेशी पुर्ण नाव माहित नाहीं रा. खाटीक गल्ली दौड ता दौड जि पुणे. यांच्या विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दि 22/01/2025 रोजी दुपारी 01.30 वा चे सुमारास मौजे पानसरे वस्ती ता दौड जि पुणे येथे उमर मस्जीद पासून पुढे भिमा नदीचे रोडला पाणी जल आरोग्य केंद्र असा शासनाचा प्लॅन्ट असलेल्या प्लॅन्टच्या शेजारी तीन मोठया काळ्या पांढ-या रंगाच्या जर्शी गायी कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधुन ठेवण्यात आल्या होत्या त्यांची अंदाजे
किंमत 45 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर काळ्या पांढ-या रंगाच्या तीन जर्शी गायी दौंड
पोलीसांनी पंचासमक्ष ताब्यात घेवून तीनही गायी गोशाळा मध्ये जमा करण्याची पोलीसांनकडुन तजविज करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे
दि 22/01/2025 रोजी दुपारी 01.30 वा चे सु मी दौंड मध्ये असताना मला आमचे गुप्त गोरक्षकाकडून माहिती समजली की, मौजे पानसरेवस्ती ता दौड जि पुणे येथे उमर मस्जीद पासून पुढे भिमानदीचे रोडला पाणी जल आरोग्य केंद्र असा शासनाचा प्लॅन्ट असलेल्या प्लॅन्टच्या शेजारी तीन जर्शी गायी चारा पाण्याची कसली ही सोय न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने आणुन बांधलेल्या आहेत असे सांगितले नंतर मी डायल 112 ला फोन करून आम्ही पुणे पोलीस ग्रामीण कंन्ट्रोलला फोन केल्यावर आम्हाला दौंड पोलीस स्टेशन मध्धुन पो हवा बनकर, ग्रेपोसई कुलथे असे आमच्या मदतीस आल्यानंतर आम्ही सदर घटनास्थळी दुपारी 03.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आले असता तेथे आमचे सोबत गोरक्षक अक्षय गोरख घोलप, प्रेम दिनेश जमदाडे असे आम्ही सदर ठिकाणी गेलो. त्यांनी सदर गायीबाबत मी माझे गोरक्षकाकडे विचारपुस केली असता सदरचे जनावरे हे कत्तल करण्याच्या हेतूने इसम नामे आसीफ कुरेशी पुर्ण नाव माहित नाही रा खाटीक गल्ली दौड ता दौड जि पुणे यांने ते रात्री गायी येथे आणून बांधून ठेवलेली आहेत असे सांगितले.. त्यानंतर सदर गायी पोलीसांनी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे खाजगी वाहनाने घेवुन आलो त्याचे वर्णन खालील प्रमाणे 1) 45,000/- रुपये किंमतीच्या तीन मोठ्या काळ्या पांढ-या रंगाच्या जर्शी गायी किंमत अंदाजे 45,000/ एकुण किंमत येणे प्रमाणे वरिल वर्णानाच्या व किमतीच्या घटनास्थळी मिळून आलेल्या 3 मोठ्या जर्शी गायी पोलीसांनी पंचासमक्ष ताब्यात घेवून सदर गायी गोशाळा मध्ये जमा करण्याची पोलीसांनकडुन तजविज करण्यात आलेली आहे.
तरी दि 22/01/2025 रोजी दुपारी 01.30 वा चे सुमारास मौजे पानसरेवस्ती उमर मस्जीदचे पासून भिमा नदी रोडला बाजुला पाणी जल आरोग्य केंद्र असा शासनाचा प्लॅन्ट असलेल्या प्लॅन्टच्या शेजारी ता दौड जि पुणे येथे वरिल वर्णानाच्या व किंमतीच्या काळे पांढ-या रंगाच्या 03 जर्सी गायी या चारा पाण्याची व औषधोपचाराची कसलीही सोय न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने इसम नामे आसीफ कुरेशी पुर्ण नाव माहित नाही रा खाटीक गल्ली दौड ता दौड जि पुणे. आणून ठेवली असल्याने म्हणून माझी त्यांच्या विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. दौंड पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पो ना रोटे पुढील तपास मपो हवा वाबळे करीत आहेत
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी
मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन
नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर
भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.
बिबट्याच्या दहशतीमुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला जंगलात राहिल्यासारखे वाटते
लिंपणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर! , ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही विरुद्ध आमरण उपोषण करणार- विजय ओहोळ
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी व घरफोडी करणारी टोळी जेरबंद.१४ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड. दोन आरोपी अटक
पाटस येथे तक्षशिला बुध्द विहारात रमाई माता जयंती उत्साहात साजरी. संघर्षमय माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधन.
भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन. माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी.
केंद्र सरकारने केलेले नवीन चार कामगार कायदे रद्द करावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी इंटर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण यांची फेरनिवड
करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस
न्यू इरा पब्लिक स्कूल मध्ये महिला पालक हळदी-कुंकू समारंभ संपन्न
यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी यात्रा उत्सवानिमित्त. मंगला बनसोडे मा.नितिनकुमार बनसोडे (करवडीकर) व मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ (नारायणगांवकर) यांचा बहुरंगी तमाशा
श्रीगोंद्यातील वांगदरी गावचे सुपुत्र शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांची राष्ट्रीय शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड - शिक्षक नेते पदी बाळासाहेब झावरे
बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद
नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान