करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस

By : Polticalface Team ,06-02-2025

करमाळा पोलीस स्टेशन च्या वतीने                          छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचे बक्षिस जेऊर प्रतिनिधी करमाळा पोलीस स्टेशन कडून गणेश उत्सव काळात उत्कृष्ट देखावा व शांततेत श्री गणेश मिरवणूक काढल्या बद्दल सावंत गल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास करमाळा पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दुधाळ यांना देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, नायब तहसीलदार लोकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन गुंजकर, करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, सहकारी संस्थेचे उमेश बेंडारी गटविकास अधिकारी अमित कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभिषेक पवार, भुमी अभिलेख उप अधीक्षक प्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी मंडळाचे आधारस्तंभ सुनील बापू सावंत, मार्तंड सुरवसे पांडुरंग सावंत बापू उबाळे, गणेश सावंत,पियुष सावंत, शुभम चाॅंदगुडे, जय बिडकर ,शुभम कोंगे, गणेश किरवे, युवराज शिंदे,यश महाडिक, आझाद शेख,जमीर सय्यद आदी जण उपस्थित होते चालू वर्षी श्री गणेश उत्सव काळात सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आदर्श गणेश उत्सव संकल्पना, समाजामध्ये अभिमानास्पद काम, उत्कृष्ट देखावा, शांततेत मिरवणूक, तसेच सदर मंडळाचे सामाजिक कार्य , सार्वजनिक उपक्रम तसेच समाजामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा जपणे या साठी बक्षीस ठेवण्यात आले होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने सोलापूर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला असून करमाळा तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळाला असून याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे करमाळा शहरातील महिला व नागरिकांनी अभिनंदन केले व कौतुकही केले आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पहा स्वामी समर्थ प्रकटदिन विशेष माहिती

दौंड शालीमार चौकामध्ये बेकायदा कल्याण मटका जुगार.पैसे घेऊन लोकांना मटका खेळणाऱ्या इसमावर पोलीसांनी केली कारवाई

दौंड शहर गांधी चौक येथील जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी चौघांन विरुद्ध गुन्हा दाखल 1 हजार 400 रुपये मुद्देमाल केला जप्त.

श्रीगोंदा तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाकडून श्रीगोंदा तालुका राज्याला दिशादर्शक रोड मॉडेल बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय!

के पी जाधव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंभळे बारावीच्या परीक्षा केंद्रावर संपूर्ण परीक्षा सुरळीत संपन्न

श्री व्यंकनाथ विद्यालयाने शंभर दिवस विविध उपक्रमांचे विस्ताराधिकाऱ्यांकडून समाधान

काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड

काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड

23 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गिरान’ची विशेष निवड

जबरी चोरीच्या उद्देशानेच आरोपी गेले होते. इतर कोणताही उद्देश नव्हता चोरांची कबुली. मा.पोलीस अधिक्षक पंकज देशमुख

सहजपुर गाडमोडीत कल्याण मटका जुगार जोरदार. अवैध धंदे चालवणाऱ्या महाठकांचा तत्काळ बंदोबस्त करा. नागरीकांची मागणी.

कडेठाण येथील लता बबन धावडे यांचा वन्य प्राण्यांच्या हल्लात मृत्यु झाला नाही. प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा नागपुर अहवाल प्राप्त. दगडाने ठेचुन जिवे ठार मारले.

दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव येथील लक्ष्मी इन्टर प्रायजेस या कंपनीतील आगीमध्ये सुमारे ३५ लाख रूपयांचा माल जळून खाक.

पाटबंधारे विभागाच्या हद्दीत पत्रा शेड तयार करून १ लाख ५० हजार घेऊन विक्री. निराधार विधवा महिलेची फसवणूक.

मुळा मुठा कालवा पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे कासुर्डी नागरिकांना घालावा लागतोय दुरुन वळसा.

महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात 395 वी शिवजयंती उत्साहात साजरी

ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी

मराठी चित्रपट लवेरिया थेट YouTube वर रिलीज; १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षेत श्रीगोंद्यातील दोन सख्या बहिणींनी केले यश संपादन

नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वृक्ष लागवडीचे घोडे अडले कुठे? , पाच वर्षांनंतरही वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवडी बाबत अनभिज्ञ नंदकुमार कुरुमकर

भारतीय बौध्द महासभा कोरेगाव मूळ ग्रामशाखेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी. समता सैनिक दलाची साप्ताहिक परेड संपन्न.