काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड

By : Polticalface Team ,09-03-2025

काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन  महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड *काष्टी येथील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाची यशोगाथा, 39 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि.नामांकित कंपनीमध्ये निवड* काष्टी येथील मा.श्री.बबनरावजी पाचपुते विचार धारा ट्रस्ट चे परिक्रमा शैक्षणिक संकुलनातील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे, येथील शिक्षणाचा दर्जा, उत्कृष्ठ वसतिगृह तसेच इतर असणाऱ्या सुविधा त्यामुळे महाराष्ट्रातून विद्यार्थी विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत, त्यातच या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची यशोगाथा कायम राखली आहे. काल 39 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी बजाज ऑटो लिमिटेड आकुर्डी,पुणे.यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉलेज इंटरव्यू मध्ये मैकेनिकल आणि इलेक्ट्रिकल विभाग मधील विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजीनियर (Trainee Engineer. ) म्हणून निवड झाली आहे . या सर्व विद्यार्थ्यांचे मा. ना. श्री बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टचे संस्थापक माजी मंत्री श्री. बबनरावजी (दादा) पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई बबनरावजी पाचपुते, सचिव मा.श्री. आमदार विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अॅड. प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अॅकॅडेमिक डायरेक्टर मा.सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी व अतिरीक्त कार्यकारी अधिकारी श्री. अनिल पुंड सर, डेप्युटी अॅकॅडेमिक डायरेक्टर प्रा.डॉ.संजीव कदमपाटील सर तसेच परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी सर, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. मोहन धगाटे सर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ सर, एमबीए डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर,सायन्स प्राचार्य डॉ. पी.ए. इथापे सर, व डी.फार्मसी प्राचार्य डॉ.रमेश शिंदे सर तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी श्री. आर. के. धेंडे सर, प्रा.भूषण पाचपुते,प्रा.दत्तात्रेय पासलकर, प्रा.एस.सोमवंशी, प्रा.प्राजक्ता पाचपुते,प्रा.प्रतिक्षा ओव्हाळ, प्रा.एस.माकुडे.प्रा.पी.ब्राम्हणेकर, प्रा.योगिता काळाने प्रा.स्वप्निल मचाले व सर्व विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.तसेच विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचे कौतुक होत आहे. वार्तांकन अशोक राहील सर काष्टी
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न