लिंपणगाव मध्ये हनुमान जयंती सोहळा उत्साही वातावरणात साजरा

By : Polticalface Team ,12-04-2025

लिंपणगाव मध्ये हनुमान जयंती सोहळा उत्साही वातावरणात साजरा लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथे १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. हनुमान जयंती सोहळा निमित्त लिंपणगाव येथील हनुमान मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून भजनी मंडळाने हनुमान महाराजांच्या जीवन चरित्रावर भक्ती गीत गाण्यात आली. यावेळी गावातील अबाल वृद्धांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी हनुमान मंदिरात मोठी गर्दी केलेली होती. पहाटेच्या दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावचे जेष्ठ विधी तज्ञ सुधीर कुलकर्णी यांनी मंत्र उपचाराने गावातील युवक भाऊसाहेब बाबर यांच्या हस्ते हनुमान महाराजांची महाआरती घेऊन मनोभावे पूजा करण्यात आली. दरम्यान गावचे दिवंगत हभप बापू अण्णा कुरुमकर यांनी गेल्या साठ वर्षांपूर्वी हनुमान जयंती महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली हीच परंपरा भजनी मंडळ व भक्तगणमंडळीकडून होत आहे. त्यांच्या या थोर विचारसरणीतून गावच्या भजनी मंडळाने आज अखेर सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती सोहळ्याचे आयोजन करून गावात भक्तीमय व आनंदी वातावरण दिसून येत आहे. या जयंती सोहळ्यानंतर गावातील तमाम भाविक भक्तांना हनुमान जयंती सोहळा समितीकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा गावातील ग्रामस्थ व अबाल वृद्धांनी मनसोक्त आनंद घेत लाभ घेतला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट