बारामती सहकारी बॅंक काष्टीकरांचे सदैव तत्पर सेवेत चेअरमन सचिन सातव यांचे प्रतिपादन.

By : Polticalface Team ,18-04-2025

बारामती सहकारी बॅंक  काष्टीकरांचे सदैव तत्पर सेवेत चेअरमन सचिन सातव यांचे प्रतिपादन. लिंपणगाव (प्रतिनिधी) बारामती सहकारी बँक काष्टी शाखेचे वतीने शंभर कोटी पर्यंत कर्ज वितरणाचा मानस आहे.प्रामाणिक, विनम्र व तत्पर सेवा देण्याचा कटाक्षाने सातत्यपूर्ण प्रयत्न असतो.काष्टीकरांचे सदैव तत्पर सेवेत सामाजिक बांधिलकीतून राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी केले.काष्टी शाखेचा नववा वर्धापनदिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सचिन सातव होते.प्रमुख उपस्थितीत व्हा.चेअरमन विजय गालिंदे, संचालक जयंत किकले, रणजित धुमाळ, माजी सभापती अरुण पाचपुते,ज्येष्ठ नेते भगवान पाचपुते,काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेशभाऊ पाचपुते,बाजार समिती संचालक दिपक भोसले,पत्रकार विवेकानंद फडणीस, सुनिल दरेकर,सुभाष चौधरी,चंद्रकांत गवळी,बाबा भोईटे,अँड.महेश दरेकर आदींसह काष्टी परिसरातील मान्यवरांसह बॅक शाखाधिकारी सुहास जाधव,रमेश जठार, संदीप वाईसे, सनद काळे,स्वप्नील दुधाळ,शिवाजी जगताप, रुपेश बोरकर, प्रताप खानविलकर आदि उपस्थित होते.मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले.शाखाधिकारी सुहास जाधव यांनी प्रास्ताविक केले.रमेश जठार यांनी मान्यवरांचा सत्कार सन्मान केला.प्रताप खानविलकर यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.यावेळी चेअरमन सचिन सातव, भगवानराव पाचपुते, अरुणराव पाचपुते, दीपक भोसले पाटील, राकेशभाऊ पाचपुते,बाळासाहेब पवार, अमोल पाचपुते यांची भाषणे झाली.प्रताप खानविलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न

गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध

पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान

दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा

विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा

यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान

श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पाऊस काही तास जनजीवन विस्कळीत , वीज कोसळल्याने पिसोरेखांड येथे दोन म्हशींचा बळी!

संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय

कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन

फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.

निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा

10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण

नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.