पेडगाव वि.का.सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी शहाजी पाटील खेडकर, व व्हा चेअरमन पदी निलेश झिटे यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,19-04-2025
पेडगाव वि.का.सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी शहाजी पाटील खेडकर, व व्हा चेअरमन पदी निलेश झिटे यांची बिनविरोध निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी
दि. 18 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पेडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व
व्हा चेअरमन निवड करण्यात आली असून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन पदी शहाजी खेडकर यांची निवड करण्यात आली तर व्हा चेअरमन म्हणून निलेश झिटे यांची निवड करण्यात आली सहा एप्रिल रोजी नुकत्याच पार पडलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत
महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष
श्री. प्रशांत भैय्या ओगले,मा.व्हा.चेरमन सुनील खेडकर, मा.उपसभापती गणेश झिटे,यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ कीसान क्रांती
पॅनलला 13 पैकी.10 जागा मिळवून दणदणीत विजय संपादन करण्यात यश मिळाले होते
काल दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी 10.वा. नुकत्याच पार पडलेल्या चेअरमन व्हा चेअरमन
निवड प्रक्रिया पार पडली
या निवडी वेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, मा.उपसभापती श्री गणेश झिटे, मा.व्हा.चेअरमन श्री सुनील खेडकर, नानासाहेब झिटे, ग्रामपंचायत सदस्य, आयुब शेख, दादा काटकर, नूतन संचालक, श्री भगवान कणसे, शहाजी खेडकर, निलेश झिटे, अशोक पवार, शरद झिटे, मनोहर खेडकर, निलेश शिरसागर, श्रीमती शालन नवले, विशाल कानडे, पोपट गावडे , यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई