शिव पानंदचे आंदोलन महसुलमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित- शरद पवळे/ दादासाहेब जंगले(शिव पानंद शेतरस्ता चळवळ महाराष्ट्र राज्य)
By : Polticalface Team ,20-04-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आझाद मैदानावर दि.२१,२२ एप्रिलला राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या धरणे व जलत्याग आंदोलनाची मा. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयामध्ये शिव पानंद चळवळीच्या शेतरस्त्यांच्या प्रश्नावरील मांगण्याच्या संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची दि.२४ एप्रिलला बैठक आयोजित करण्यात आली असुन यांसदर्भात महसुलचा स्वतंत्र शासन निर्णय बनवण्यासंदर्भात चळवळीच्या वतीने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत आझाद मैदनावरील राज्यव्यापी आंदोलन तात्पुरते स्थगित करून सरकारशी चर्चा करून आपल्या मागण्या शासननिर्णयात घेण्यासाठी आम्ही आग्रही राहू शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी आग्रही राहून शिव पानंद शेतरस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग, वहिवाटीचे रस्ते आदी नकाशावरील शेतरस्त्यांसह तहसिल प्रांत कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस यासंदर्भात विशेष कालावधी मुदत जाहीर करून शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती, नकाशावर लांबी रुंदी, दगड नंबरी, शेतरस्ता नंबरींग , ग्रामशेतरस्ता समिती स्थापना,यांसह मोजणी शुल्क संरक्षण फी संदर्भात विशेष निर्णय आदी मागण्या शासनिर्णयात घेण्यात चळवळ आग्रही राहील तरी राज्यभरातीत तमाम शेतकरी बांधव, वृत्त पत्र इले. मिडीयातील पत्रकार बांधवांनी दिलेल्या पाठबळामुळे आज सरकारने सकारात्मक भुमिका घेतली असुन महसुलचे मुख्य सचिव प्रविण महाजन, विशेष कार्य अधिकारी सचिन ढोले,महसुचे राहूल गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांची भावना व पिढ्यान पिढ्या चाललेला संघर्ष पाहून शिव पानंद शेतरस्ता चळवळीला प्रतिसाद देवून दुरध्तनीवरून संपर्क साधत मा. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाची भुमिका घेत तातडीने पत्र देत मुंबई येथिल महसुल कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची बैठीक घेवून परिपूर्ण शासन निर्णय बनवून शेतकऱ्यांना सरकार दर्जेदार शेतरस्ते देण्यासाठी बांधील राहील असे आश्वासन दिले.
या आंदोलनामागे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत – शेतीच्या सीमांवर असणारे अडथळे, बंद रस्ते, न्यायालयात अडकलेली प्रकरणे आणि सरकारी दुर्लक्ष. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची गरज होती. मात्र गोरगरीब शेतकऱ्यांनी उन्हाच्या तडाख्यात उपोषणाला बसू नये, या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या संवेदनशील विचाराने चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे आणि समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी कानिफनाथ मंदिर जंगलेवाडी श्रीगोंदा येथे तातडीने बैठक घेऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिरूर व श्रीगोंदा चळवळ कृती समिती सदस्य सुरेश वाळके साहेब व बापुराव जंगले पाटील उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
शिक्षक भारती अहिल्यानगर सहविचार सभा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात संपन्न
गांळप हंगामा करीता 16 ऊस तोड कोयते (32 मजुर) 16 बैल गाड्या (32 बैल) पुरवतो. असा करार करून १८ लाख रुपयांची फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलीसांची छापेमारी. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
बारामती बस्थानाकामधील गाळ्यांच्या निलावास वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध
पत्रकार कुरुमकर यांचा लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व सेवा संस्थेकडून सन्मान
दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
करमाळा येथील निवासी नायब तहसीलदार माजिदभाई काझी तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त सेवानिवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार शिक्षकच - सरपंच- सौ. मनीषाताई नाहाटा
यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान
श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पाऊस काही तास जनजीवन विस्कळीत , वीज कोसळल्याने पिसोरेखांड येथे दोन म्हशींचा बळी!
संदीप गिल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
दौंड महसूल प्रशासनाने तालुका लोकशाही दिनाचे केले आयोजन. नागरीकांच्या अडी अडचणी तत्काळ सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार अरुण शेलार.
इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय
कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन
फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.
निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा
10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण
नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.