दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 16 मे 2025 दौंड शहरातील हुतात्मा चौक रेल्वे ग्राऊंडकडे जाणाऱ्या रोड सिंधी गल्ली येथे फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार खेळ खेळवीत असताना या ठिकाणी दि.15/05/2025 रोजी 15.30 वा चे सुमारास
दौंड पोलीसांनी अचानक छापा टाकला असता मुद्देमालासह
आरोपी जय बबन आढाव वय - 28 वर्षे रा - सिंधी गल्ली दौंड ता.दौड जि.पुणे. हा जागीच मिळून आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे फियदी संजय बबन कोठावळे पोलीस काटॅन्टेबल दौँड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण सरकारतर्फे सदर आरोपी. जय बबन आढाव याचे विरुद्ध गु.र जि.न. 350/2025 महाराष्ट्र जुणार कायदा कलम-12 अ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि छापेमारीची कारवाई ता.15/05/2025 रोजी 15.30 वा चे सुमारास मौजे दौड ता.दौड जि.पुणे गावचे हद्दीत हुतात्मा चौक रेल्वे ग्राऊंड परीसरात करण्यात आली आहे
यामध्ये जप्त माल:-1) 700 रूपये रोख रक्कम त्यात 100 रुपये दराच्या 04 नोटा. 50 रुपये दराच्या 02 नोटा. 20 रुपये दराच्या 05 नोटा. 10 रुपये दराच्या 10 अशा भारतीय चलनाच्या नोटांचा समावेश असुन. 2) 5,000/-रूपये किंमतीचा एक samsung कंपनीची मोबाईल त्याचा माॅडेल नं SM-G532G/ds व आय.एम.ईं.आय नंबर 354725/08/219299/2, 354726/08/219299/0 असा जु.वा.कि.अं 3) 50 रूपये किमतीचा 1 ते 9 अंक असा मजकूर लिहलेला बनर चार्ट, काळे लाल पांढरे रंगात असलेला मुद्देमाल येणे प्रमाणे जप्त करण्यात आला आहे.
हकीकत वर नमूद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकूर हा त्याच्या कब्जात वरील साहित्य बाळगून फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार खेळ खेळवीत असताना वरील मुद्देमालासह जागीच मिळून आला वगैरे मजकुराहुन दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार भागवत पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार घाडगे करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :