यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा हनुमान सेवा संस्थेकडून सन्मान
By : Polticalface Team ,19-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील यशवतराव चव्हाण विद्यालयाच्या
दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन विद्यालयाचा 98.27% निकाल लागला. त्याबद्दल घारगाव येथील हनुमान सेवा संस्थेने गुणवंत विद्यार्थी प्राचार्य व शिक्षकांचा सन्मान केला. त्या विद्यालयाचे गुणवत्तेत आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
कु. शिंदे प्रज्ञा गोरक्ष - *93.00 *%*; कु. शिंदे आरती सुरेश *90.20%; कु.- पानसरे वैष्णवी दिलीप *90.20 %; कु. खामकर हर्षदा सर्जेराव*89.20* % ; खामकर सिद्धेश बंडू 88%; कु. फराटे अपर्णा सुखदेव 87.60 %
विद्यालयाचा शेकडा निकाल :98.27 % या परीक्षेत एकूण 58 विद्यार्थ्यांपैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण. झाले
या यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ . अनुराधाताई नागवडे, संस्थेचे सचिव तथा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याचे कार्यसम्राट चेअरमन आदरणीय मा. श्री. राजेंद्र दादा नागवडे साहेब, ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक श्री बी .के .लगड नागवडे कारखान्याचे संचालक शरदराव जगताप; माजी संचालक जिजाराम खामकर चेअरमन माधव जगताप; व्हाईस चेअरमन संपत कुचेकर; सचिव धनंजय पवार; संचालक सूर्यकांत बांदल; बापूराव शिंदे; कविता मोळक; रमेश कळमकर; सचिन खडके; दादासाहेब थिटे; दत्तात्रय पानसरे; भूषण बडवे; सर्व कर्मचारी वर्ग तसेच शिक्षण ,संस्थेचे ऑडिटर भापकर सर, तपासणीस ठाणगे सर तसेच मुख्याध्यापक श्री सचिनराव लगड सर. सर्व सेवक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आणि सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याचे घारगावचे आजी-माजी संचालक, घारगावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, व्हॉइस चेअरमन संचालक. व घारगावच्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
पाचवा क्रमांक फराटे 87.80 आहे
वाचक क्रमांक :