By : Polticalface Team ,12-11-2025
इंदापूर प्रतिनिधी
देवदर्शनासाठी गेलेल्या बसचा भिगवन नजीक पळसदेव येथे भीषण अपघात झाला यात्रा बस हिंजवडी माण इथून तुळजापूर अक्कलकोट येथे देवदर्शनाऊन परतत असताना पुणे सोलापूर रोड वर पळसदेव येथे पहाटेच्या सुमारात चहापाण्यासाठी बस थांबवण्यात आली व थांबलेल्या बसला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगाने आलेल्या बसणे धडक दिली व यामध्ये तब्बल वीस महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर भिगवण येथे मेडिकेअर हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे रुग्णवाहिका सर्विस चे केतन वाघ यांनी आपल्या रुग्णवाहिकेने या रुग्णांना तातडीने रुग्णालयात देण्यात आले यामध्ये माधुरी दत्तात्रय थोरात , जयश्री अनिल पवार, रेश्मा शेखर साखरे ,वनिता राजू रघवंत ,दोडेबाई काशिनाथ पांडवकर , श्रेया बबन साखरे ,सर्वी विलास कदारे , किरण संतोष पारधी,प्रियंका सोमनाथ हलगे, जयश्री प्रकाश देहाडे ,कुसुम दत्तात्रेय जांभळकर
,रेशमा राहुल बोरुडे ,अलका पोपट चव्हाण ,श्रेया बबन साखरे ,पार्वती महादू बावकर ,वंदना संताजी भिताडे
अलका ज्ञानेश्वर शितोळे ,ज्योती राजेंद्र वाबळे ,जयश्री शिवाजी पवार , सीना विलास कंधारे,
हिंजवडी माण जिल्हा परिषद गटातील असल्याची प्रथम माहिती मिळत आहे
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?
केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न