हवेली तालुक्यात मौजे वडकी येथे,(प्रति तुळजापूर) तुळजा भवानी माता मंदिराचे भूमिपूजन संपन्न

By : Polticalface Team ,Fri Sep 09 2022 12:59:44 GMT+0530 (India Standard Time)

हवेली तालुक्यात मौजे वडकी येथे,(प्रति तुळजापूर) तुळजा भवानी माता मंदिराचे भूमिपूजन संपन्न दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, पुणे, ता,०९/०९/२०२२, हवेली तालुक्यातील मौजे वडकी (नाला) येथिल गंगातारा वृध्दाश्रम सामाजिक संस्थेच्या स्वमालकीच्या जागेत, वडकी येथे महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानी मंदिराचे भूमिपूजन वडकी ग्रामपंचायत सदस्य मा सागर शेठ मोडक पाटिल यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आले आहे, (प्रति तुळजापूर) आई तुळजा भवानी मंदिराच्या उभारणीसाठी शुभारंभ करुन पायाभरणी बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे, या प्रसंगी गंगातारा वृद्धाश्रम सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ निताताई साहेबराव भोसले, संस्थेचे सचिव अँड लक्ष्मीताई माने यांनी सांगितले, हवेली तालुक्यातील वडकी येथे (प्रति तुळजापूर) सर्वात मोठं आई तुळजा भवानी मातेचे मंदिर साकारले जाणार आहे, या भागात मंदिराची निर्मिती झाल्यास भाविक भक्तांना सोईचे होईल तसेच लांबचा प्रवास करणाऱ्या भक्तांना जवळचे अंतर पडेल,आणि साक्षात तुळजा भवानी मातेचे दर्शन होईल,असे निताताई भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मंदिराची भव्यता व प्रशंसा संकल्पना केली, या प्रसंगी हवेली तालुका युवा सेनेच्या वतीने मंदिराच्या उभारणीसाठी देणगीच्या स्वरूपात दोन गाड्या खडी व क्रश सागर शेठ मोडक यांनी दिल्या, तसेच आई तुळजा भवानी मंदिराच्या बांधकामात आर्थिक सहकार्य किंवा देणगी स्वरुपात काही वस्तू सढळ हाताने मदत करावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, हवेली तालुक्यातील मौजे वडकी येथे सर्वात मोठं आई तुळजा भवानी मंदिराचे भव्य स्वरूपात मंदिर निर्माण होणार असून मंदिराची मुख्य वैशिष्ट्य गंगातारा वृद्धाश्रम सामाजिक संस्थेच्या मालकीच्या जागेत होणार असून, मंदिराची लांबी ५५ फुट व रुंदी ३५ फुट अशी आहे, मंदिराची उंची ५५ फुट कळसा पर्यंत आहे, तुळजापूर येथील असलेल्या मंदिराची साक्षात प्रति तुळजापूर मंदिर निर्माण करण्याची संकल्पना घेऊन व पावित्र्य राखुन हिंदू धार्मिक संस्कृती पद्धतीने नियोजित करून,आई तुळजा भवानी मातेची मूर्ती शालिग्राम पाषाणाची घडवुन भव्य मंदिरात स्थापना करण्यात येणार असल्याचे गंगातारा वृद्धाश्रम सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ निताताई साहेबराव भोसले, सचिव अँड लक्ष्मीताई माने यांनी सांगितले,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद