प्रहारला खिंडार; महिला जिल्हाध्यक्षांचा जनशक्ती मध्ये प्रवेश

By : Polticalface Team ,Sat Sep 17 2022 23:17:19 GMT+0530 (India Standard Time)

प्रहारला खिंडार; महिला जिल्हाध्यक्षांचा जनशक्ती मध्ये प्रवेश
प्रतिनिधी: प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा वंदना पंत यांनी प्रहारला सोडचिठठी देत शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांच्या संघटन कौशल्य व चळवळीकडे आकर्षित होत शेकडो महिलांसह जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला असून यामुळे प्रहार संघटनेला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाबाराजे कोळेकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन जगताप, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भोसले, पंढरपूर तालुक्यातील युवक अध्यक्ष गणेश ढोबळे, महाराष्ट्र मार्गदर्शक बापुराव मोहिते, रवी गंभिरे, दादा पाटेकर, सुनील मुंडफणे, नागनाथ फरतडे, सुहास फरतडे, अक्षय महाडीक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी, विद्यार्थी, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदार, मत्स्यव्यवसायदार यांच्यासाठी अतुल खूपसे पाटील यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेत या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी अथवा कारखानदारांच्या दारात आंदोलन उभे केले आहे. न्याय मिळाल्याशिवाय कोणतीच तडजोड आज पर्यंत झालेले नाही. त्यामुळे जनशक्ती सारख्या आक्रमक संघटनेकडे आकर्षित होऊन आम्ही शेकडो महिलांनी जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने आक्रमक होऊन महिलांसाठी काम करून संघटना तळागाळात पोहोचविणार--- वंदना पंत


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद