कांदा उत्पादन वाढणे काळाची गरज आमदार ,रोहीत पवार

By : Polticalface Team ,Wed Sep 28 2022 09:22:38 GMT+0530 (India Standard Time)

कांदा उत्पादन वाढणे काळाची गरज  आमदार ,रोहीत पवार कर्जत : भाअनुप राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एससी एसटी प्रकल्पांतर्गत माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून व माननीय राजेंद्र दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा पीक कार्यशाळा शिंदे येथे आयोजित केली होती. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार रोहित दादा पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे.त्यामधून शेतकऱ्यास दोन क्विंटल पासून ते पं चांवण क्विंटल पर्यंत उत्पन्न वाढू शकते .

प्रास्ताविक डॉक्टर विवेक भोईटे यांनी केले. शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीचे तांत्रिक मार्गदर्शन डॉक्टर नितीन कुराडे प्रमुख शास्त्रज्ञ भा कृ अनुप राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान यांनी केले. यावेळी डॉक्टर डी डी नांगरे, डॉक्टर बी बी गायकवाड डॉक्टर संग्राम चव्हाण डॉक्टर ए.व्ही निर्मले यांनी कांदा पीक या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर आदरणीय रोहित दादा पवार यांच्या हस्ते 70 शेतकऱ्यांना मोफत किट वाटप करण्यात आले.

प्रास्ताविक डॉक्टर विवेक भोईटे यांनी तर सूत्रसंचालन संभाजी घालमे केले यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच मेजर मधुकर घालमे, माजी सरपंच सुभाष घालमे. डॉक्टर अरविंद शिंदे, कांतीलाल गंगावणे गणेश शिंदे इत्यादी सह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद