कांदा उत्पादक शेतकऱ्यानी आमरण उपोषण आमदारांच्या आश्वासनानंतर सोडण्यात आले.
By : Polticalface Team ,Fri Sep 30 2022 13:04:50 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
कांदा उत्पादकांच्या प्रश्ना संदर्भात कांद्याला 30 रुपये हमी भाव मिळावा यासाठी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व पोपट संभाजी माने यांनी गेल्या चार दिवसापासून श्रीगोंदा येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत श्रीगोंदा तालुक्यांचे आमदार बबनदादा पाचपुते यांनी दिलेल्या आश्वासनंतर शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.या वेळी बोलताना बबनदादा पाचपुते म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पी.ए सी बोलणे झाले असून चार ते पाच दिवसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळ देणार आहेत. त्या वेळी उपोषण करते पोपट संभाजी माने व श्रीगोंदा तालुक्यातील उपोषण करते शेतकऱ्यांची यांची टीम घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषि मंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत येवढेच नाही तर केंद्रीय कृषि मंत्री यांची ही भेट घेणार आहोत अशा आश्वासनानंतर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.
या वेळ श्रीगोंदाच्या नायब तहसीलदार योगिता ढोले, भाजप चे तालुका अध्यक्ष नागवडे सर,अनिल मामा घनवट,भाजप युवा कार्यकर्ते रमेशतात्या गिरमकर, ज्ञानेश्वर विखे, विष्णू इथापे इत्यादीनी उपोषन सोडत्या वेळी उपस्थित होते.
चार दिवस चालकेल्या उपोषणाला आमदार रोहीत पवार , माजी आमदार राहुल जगताप , शेतकरी नेते अनिल घनवट , राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार , सुवर्णाताई पाचपुते, हरिदास शिर्के या सर्वांनी उपोषणाला पाठिंबा दिला. पोपटराव माने यांच्या या आंदोलनास सर्व पक्षीय पाठिंबा मिळाला.
लिंपनगाव येथील शेतकरी पोपट माने. नंदकुमार ठोमसकर , निलेश करुमकर , सुदाम पवार , बबनराव भगत , किरण कुरुमकर , संदीप काळे , संदीप कणसे , आप्पा श्रीराम , राज पंधरकर आदी शेतकऱ्यांनी माने यांच्यासोबत आमरण उपोषण सुरु केले होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद