यवत येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरात ७ व्या माळेला दर्शनासाठी महिलांची तुफान गर्दी
By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 10:23:07 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,०२/१०/२०२२, यवत पंचक्रोशीतील ग्राम दैवत श्री महालक्ष्मी माता मंदिरात नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य व जिल्हातील भाविक भक्तांची श्री महालक्ष्मी माता प्रति श्रद्धा उपासना व जागृत देवस्थान असल्याने, नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांची यवत गावातील सर्व ग्राम दैवत मंदिरांकडे भाविक भंक्तांची प्रामुख्याने महिला भगिनींनी दर्शनासाठी गर्दी दर्शवली होती, श्री काळभैरवनाथ मंदिर, कळकाई मंदिर, तुकाई मंदिर, काळुबाई मंदिर, दुर्गा देवी, या ठिकाणी ग्रामदैवतांची विधिवत महापूजा करण्यात आली, यवत पंचक्रोशीतील नावलौकिक असलेल्या श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्या माळे पासून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, श्री महालक्ष्मी मातेची मिरवणूकीत राम लक्ष्मण सीता प्रारूप अकर्षित अदभुत दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली, या वेळी श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्राणांगणात माता-भगिनींनी फेर धरून गाण्यावर दांडीया नृत्याचा आनंद व्यक्त केला, यवत पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व प्रामुख्याने महिला भगिनींनी मोठी उपस्थिती दर्शवली होती, या वेळी
उपस्थित महिला भाविकांनी आणलेल्या पोथाला प्रज्वलन करून मिरवणूकीत भाविकांचे लक्ष वेधले होते, या वेळी श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव मंडळ, सुरेश भाऊ शेळके मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे नियोजन
करण्यात आले असल्याचे सांगितले, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, कलश स्पर्धा, भव्य तोरण मिरवणूक, जादूगार शिवम, सांस्कृतिक कला मनोरंजन चैत्रालीचा नाद करायचा नाय, या मनमोहक अदाकारी लोक कलावंतांनी दि,०२ रोजी रात्री श्री महालक्ष्मी माता नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम संपन्न झाला, तसेच आज रात्री जादुगार शिवम यांचा कार्यक्रम होणार असून, दि,०४ रोजी श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव रात्री ७ वा, आणि दांडीयांचा गर्भा नृत्य होणार आहे, दि,०५ रोजी रात्री ग्रामदैवताची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर रावण दहन पालखी स्थळ मैदानात होणार आहे, श्री महालक्ष्मी माता नवरात्र महोत्सव आयोजित व्यवस्थापकांनी यवत पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी आकर्षित विविध कार्यक्रम घेण्यात आले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद