अख्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला यश मात्र माझा आमदार दौंडने पाडला,(अपवाद दौड म्हणत) विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार
By : Polticalface Team ,Fri Oct 07 2022 18:00:49 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०७/ऑक्टोबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे पारगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता चुकला तर त्याला त्याची चूक तेथेच दाखवण्याची कैफियत फक्त अजित दादाच करू शकतात यांची ख्याती पूर्ण महाराष्ट्राला जानवत आहे,
दौंड तालुक्यातील मौजे पारगाव व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विविध समस्या निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे विरोधी पक्ष नेते मा, अजित दादा पवार यांना दिल्या, त्यावेळी बोलताना मी तर सर्वांचीच कामे करत असतो तरीही अख्ख्या पुणे जिल्ह्यात माझा एक आमदार पाडला तो फक्त दौंड, तालुक्याने ७०० मतांनी पाडला, (अपवाद फक्त दौंड) काय तुम्हाला ही लक्षात आले नाही, का ?तुम्हाला वाटलं आलोच आता निवडून, काय झालं ते तुमचं तुम्हाला माहिती असं दादांनी त्यांच्या सयलीत दौंड तालुका अपवाद म्हणत खंत व्यक्त केली, असा खोचक सवाल दादांनी उपस्थित केला तरीही, सभेतील काही मतदारांनी आत्मचिंतन करण्याऐवजी टाळ्या वाजवल्यामुळे दादांच्याही मनात प्रश्न निर्माण झाला, असल्याचे दृश्य दिसून आले, ऐवढे होऊनही असाच प्रकार पुढेही चालू होता, परिस्थिती जैसे थे, शेवटी अजित दादांनी स्वतःच्याच कपाळावर हात मारुन घेतला,
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा सुप्रियाताई सुळे यांनी
दौंड तालुका दौरा कार्यक्रम राबविण्यात आला असताना तालुक्यातील विविध ठिकाणी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांची सभा मौजे पारगाव येथे होणार असल्याचा प्रसार करण्यात आला होता, त्यामुळे पारगाव येथील शेतकरी मेळाव्याला दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच भीमा पाटस सहकारी साखर कारखाना संदर्भात शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी बोलावे, अशी शेतकऱ्यांच्या मनातून इच्छा जानवत होती, मात्र विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी, बोलताना भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हा संचालकांच्या नाकर्तेपणामुळे बंद होऊन डपघाईला आला असुन याला याला सर्व संचालक मंडळ जबाबदार असल्याचे सांगितले,
तसेच दौंड तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठान, दौंड शुगर साखर कारखाना,अनुराज साखर कारखाना, या खाजगी कारखान्यांची सध्याची परिस्थिती व कामाच्या गतीची स्तुती केली, तर दौंड शुगर हा खाजगी कारखाना लवकरच सात हजाराहून थेट सतरा हजार गाळप क्षमतेचा होणार असल्याचे सांगिताच शेतकरी मात्र बुचकाळ्यात पडल्याचे दिसून आले, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये ऊस उत्पादन शेती करावी का नाही ? असा प्रश्न उपस्थित होऊन,संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसून येत होते, भीमा पाटस सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने, दौंड तालुका आमदार व भीमा पाटस कारखान्याचे चेअरमन अँड राहुल कुल, यांना धारेवर धरतील या संकल्पना विराळत गेल्या असल्याने पारगाव येथील शेतकरी मेळाव्यात आलेल्या शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना नेमक्या कोणत्या भूमिकेवर टाळ्या वाजवायच्या याचा मात्र संभ्रम निर्माण झाला होता,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद