यवत येथील वृत्तपत्र विक्रेते गुजर परिवार हे पत्र सृष्टीतील महत्वाचे घटक आहे,यांचा वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सत्कार
By : Polticalface Team ,Sun Oct 16 2022 18:56:02 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड,ता १५ ऑक्टोबर २०२२, यवत पंचक्रोशीतील नागरिकांना दररोज सकाळी घरपोच वृत्तपत्र पोचवणारे गुजर परिवार हे या भागातील नावलौकिक असणारे कुटुंब म्हणून प्रख्यात ओळख निर्माण केली आहे,
भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ,ए पी जे,अब्दुल कलाम आझाद, १५ ऑक्टोबर यांच्या जयंतीनिमित्त तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक आंबेडकर चळवळीचे पुरस्कर्ते भुमिहिन शेतकरी सत्याग्रहाचे प्रवर्तक कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त व वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त यवत येथे आयोजन करण्यात आले होते,
यवत येथील वृत्तपत्र विक्रेते गुजर परिवार हे वृत्तपत्र विक्रेता म्हणून गेली ६२ वर्ष कार्यरत असुन आज पर्यंत सलग जनसेवा करीत आहेत, पत्रकार आणि सर्व सामान्य वाचक यामधील महत्वाचे घटक म्हणून पाहिले जाते, असे मत जेष्ठ पत्रकार एम.जी. शेलार यांनी व्यक्त केले, यवत येथील वृत्तपत्रक विक्रेते मिनेश गुजर आणि राजू गुजर यांचा जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सत्कार प्रसंगी बोलत होते,
यवत आणि दौंड मधील सर्व पत्रकार संघाचे वतीने यवत येथील जुने वृत्तपत्र विक्रेते गुजर परिवार बंधू यांचा जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
यावेळी मिनेश गुजर आणि राजू गुजर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन पत्रकारांचे वतीने जेष्ठ पत्रकार एम,जी, शेलार यांनी सत्कार केला,
यावेळी बोलताना शेलार पुढे म्हणाले, गुजर परिवार बंधू हे यवत परिसरातील जुने वृत्तपत्र विक्रेते आहेत, थंडी ऊन वारा पाऊस अशा सर्व नैसर्गिक प्रवाहात यवत पंचक्रोशीतील नागरिकांना दररोज सकाळी वृत्तपत्र घरपोच सेवा देतात, अंत्यत खडतर परिस्थितीत त्यांनी वृत्तपत्र लोकांना वेळेत देण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत,व आजही करीत आहेत,
गुजर परिवार त्यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नामुळे तंबल दौंड तालुक्यातील पंच्छिम भागात प्रत्येक कुटुंबापर्यंत वेळेत पेपर मिळत आहे, आज वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त त्यांचे विषयी आपुलकी व सदभावना दर्शविण्यात आनंद व्यक्त केला जात आहे,व त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली असल्याने व आनंदात्मक प्रसंगी योग आला आहे,
यावेळी यवत पंचक्रोशीतील सर्व पत्रकार, राहुल अवचट, मनोज खंडांगले, संतोष जगताप, विनायक दोरगे, अनिल गायकवाड, संदिप भालेराव, विजय कदम, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बबनराव गायकवाड, सागर मिठाईवाले हे उपस्थित होते,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद