अवैध दारू विक्री बंद होण्यासाठी ग्रामस्थांनी दिले करमाळा पोलिसांना दीडशे सह्यांचे निवेदन
By : Polticalface Team ,Mon Oct 17 2022 21:42:00 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी दिवेगव्हाण येथील राजरोसपणे चालू असणारी अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिवेगव्हाण येथील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे निवेदनावर दिवेगव्हाण येथील दीडशे ग्रामस्थांच्या सह्या आहेत
दिवेगव्हाण येथील ग्रामस्थांनी माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण सोलापूर जिल्हा यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की दिवेगव्हाण येथे राजरोसपणे हवेत दारू विक्री जोरदारपणे चालू असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील दिवेगव्हाण हे गाव सांप्रदायिक वारसा जपणारे असून गेली अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे दखलपात्र गुन्हे घडलेले नव्हते परंतु गेली एक ते दीड वर्षापासून गावातील काही तरुण हे केतुर व कोर्टी तसेच शेजारी ल अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथून देशी दारूचे बॉक्स मोठ्या प्रमाणात आणून गावामध्ये खुलेआम दारू विक्री करीत आहे सध्या ऊस तोडणीचा सीजन चालू असल्यामुळे आमच्या गावामध्ये मराठवाडा व विदर्भातील जवळपास 200 ते 250 ऊस मजूर तोडणी कामी आलेले आहेत सदरील गावातील तरुण हे दररोज या ऊसतोड मजुरांना बेकायदेशीरपणे दारू विक्री करतात व त्यामुळे आमच्या गावातील देखील कित्येक तरुण हे दारूच्या व्यसनाधीन झालेले आहेत त्यामुळे बरेच जणांचे संसार देखील मोडलेले आहे अशा परिस्थितीत आम्ही यापूर्वी देखील आपणाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रारी करून देखील गावातील अवैध दारू विक्री बंद झालेली नाही त्यामुळे गावामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे असे निवेदनात म्हटले आहे
तरी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सौ तेजस्वी सातपुते मॅडम यांनी व्यक्तिशः या प्रकाराकडे दखल देऊन संबंधित राजरोसपणे चालू असणारे अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी संबंधित करमाळा पोलीस स्टेशनला आदेश द्यावा अशी मागणी दिवेगव्हाण येथील ग्रामस्थांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक करमाळा, आदिना पाठविल्या आहेत
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद