By : Polticalface Team ,Sat Oct 29 2022 09:14:07 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा तालुक्यातील प्रलंबित सर्व प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात लवकरच बैठक लावण्यात येणार असून यातून करमाळातील सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी यावेळी व्यक्त केला
करमाळा शहरातील वीस वार्डात बाळासाहेबांचे शिवसेनेचे शाखा उघडणार असल्याची सांगत भारतीय जनता पार्टीला बरोबर घेऊन नवीन पर्याय शहरा पुढे देऊ असा विश्वास संजय शीलवंत व उपशहर प्रमुख नागेश गुरव सांगितले वाचक क्रमांक :