अमोल कोल्हेंनी मानले फडणवीसांचे आभार... काय आहे कारण? वाचा
By : Polticalface Team ,Wed Nov 02 2022 11:01:51 GMT+0530 (India Standard Time)
पुणे : राज्यातून वेदांता, फॉक्सकॉनसारखे प्रकल्प बाहेर जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर महाराष्ट्रात आणल्याबद्दल त्यांचे खासदार अमोल कोल्हेंनी आभार मानले आहेत.
हे क्लस्टर पुण्यातील शिरूरमधील रांजणगाव एमआयडीसीमध्ये उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर मुहूर्त स्वरूपात येईल, यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती खा. कोल्हे यांनी केली आहे.
तसेच शिरूर ते वाघोली उड्डाणपुलासह इतर पायाभूत सुविधांसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचेही आभार यावेळी खा. कोल्हे यांनी मानले आहेत
वाचक क्रमांक :