लहुजी शक्ती सेनेच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन.
By : Polticalface Team ,Mon Nov 29 2021 22:55:57 GMT+0530 (India Standard Time)
लहुजी शक्ती सेना श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने मौजे लोणी खुर्द तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती दिनी फोटो का लावले या कारणावरून गावातील काही गाव गुंडांनी जातीवादी मानसिकतेच्या गाव गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मातंग समाजातील वयोवृद्ध लोकांसह आया-बहिणींवर मुलावरती हल्ला करून जबर मारहाण करण्यात आली या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व या आरोपींना तक्ताळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन श्रीगोंदा तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे करण्यात आली या प्रसंगी लहुजी शक्ती सेना चे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष राजारामजी काळेसाहेब व श्रीगोंदा लहुजी शक्ती सेना तालुकाप्रमुख नवनाथभाऊ शिंदे लहुजी शक्ती सेना विष्णू भाऊ कट्टरसमर्थक ज्येष्ठ नेते संतोषभाऊ शिंदे तसेच लहुजी शक्ती सेना तालुका उपप्रमुख दत्ता शिंदे किरण पठारे ,देविदास तोरडे साहेब लहुजी शक्ती सेना तालुका सचिव मनोजदादा घाडगे लहुजी शक्ती सेना तालुका संघटक प्रकाश साळवे प्रवीण शेंडगे संतोष गोरखे लहुजी शक्ती सेना युवा शहराध्यक्ष किशोर ससाने लहुजी शक्ती सेना शहर उपप्रमुख महेश ससाने लहुजी शक्ती सेना कट्टर समर्थक बाबा तोरडमल लहुजी शक्ती सेना मीडीया प्रसिद्धीप्रमुख संतोष शेंडगे महेश शिंदे श्रीगोंदा शहर प्रमुख प्रफुलजी आडगळे यांच्यासह लहू सैनिक उपस्थित होते जय लहुजी
वाचक क्रमांक :