By : Polticalface Team ,13-09-2024
अहमदनगर शहरातुन विधेमान आमदार संग्राम जगताप यांना तयारीला लागा असे आदेश आल्याचे सांगण्यात येत आहे मीळालेल्या माहितीनुसार 25. संभाव्य उमेदवार पुढिल प्रमाणे बारामती, अजित पवार, उदगीर,संजय बनसोडे, दिंडोरी नरहरी झिरवळ, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, पुसद, इंद्रनील नाईक , येवला, छगन भुजबळ, परळी, धनंजय मुंडे, पिंपरी, अण्णा बनसोडे, महाबळेश्वर वाई, मकरंद आबा पाटील, इंदापूर दत्ताजी भरणे, कळवण, नितिन पवार, रायगड, अदिती तटकरे, मावळ सुनील शेळके, वडगाव शेरी सुनील टिंगरे, जुन्नर अतुल बेनके,खेड दिलीप मोहिते, कागल हसन मुश्रीफ, अहेरी धर्मरावबाबा अत्राम, प्राप्त संभाव्य यादी मुळे अनेक इच्छुक भावि आमदारांची चांगलीच पंचाईत होणार आहे.
त्यामुळे अनेक भावि आमदारांच स्वप्न भंग होणार आहे तर काही भावि आमदारांना पक्ष निष्ठा खुटिला टांगुन ठेवत पुन्हा पक्षांतर करावे लागणार आहे
विषेश बाब म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात फक्त एक उमेदवार ठरल्याचे समजते त्यामुळे अनेक मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत हे मात्र नक्की.
श्रीगोंद्याची जागा भाजपा कडुन पाचपुते कुटुंबात फायनल असल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले आहे त्यामुळे तालुक्यातील भावि आमदारांची चांगलीच पंचाईत होणार आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत
वाचक क्रमांक :