मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
By : Polticalface Team ,18-12-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :
शासन निर्णयान्वये सन 2023 - 24 मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात आले. त्याच पार्श्वभूमी वर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान शैक्षणिक वर्ष 2024- 25 या वर्षातही राबवण्यात आले.आहे या अभियानाचा कालावधी 5 ऑगस्ट 2024 ते 4 सप्टेंबर 2024 असा होता. या अभियानाचा मुख्य हेतू विविध प्रकारचे चाकोरी बाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक कृती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.या अभियानाचे प्रमुख तीन टप्पे खालील प्रमाणे पायाभूत सुविधा 33 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण, शैक्षणिक संपादनुक 43 अशा पद्धतीने 150 गुणांचा हा टप्पा दोन होता.
या पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपयेव
प्रशस्तीपत्र , सन्मानचिन्ह विद्यालयास महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या विभागाच्या विभाग प्रमुख लक्ष्मी बोलणे व उपप्रमुख महादेवी माने या असून त्यांना सर्व सेवक बंधू भगिनींचे उत्तम सहकार्य लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे व पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे यांचेही मार्गदर्शन लाभले. अशा पद्धतीने विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल अध्यक्ष मा श्री आशुतोषदादा काळे साहेब, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल दादा जगताप साहेब, जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस, माजी प्राचार्य व जनरल बॉडी सदस्य मा. श्री. बाजीराव कोरडे साहेब, विभागीय अधिकारी मा श्री नवनाथ बोडखे साहेब , स्थानिक स्कूल कमिटी, शाळा. सल्लागार समिती. शाळा व्यवस्थापन व विकास समिती. सल्लागार समिती विद्या समिती. परिवहन समिती तक्रार निवारण समिती सखी सावित्री समिती, ग्रामपंचायत मढेवडगाव वि .वि .कार्यकारी सेवा सोसायटी मढेवडगाव बाबुर्डी , शिरसगाव ,ढोकराई म्हातारपिंपरी ग्रामस्थ व मढेवडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ इत्यादी सर्वांनीच अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत
हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल
कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती
दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती
श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते
संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक
आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे
छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!