राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

By : Polticalface Team ,23-06-2025

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक करमाळा प्रतिनिधी दिनांक 22 जून रोजी बार्शी येथे आयोजित केलेल्या मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन सामान्यज्ञान परीक्षेत नगरपालिका प्राथमिक मुलांची शाळा क्र. 2 करमाळा मधील राजवीर श्रीमंत हांगे याने इयत्ता दुसरीच्या गटात राज्यातून पाचवा क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे. या गौरवप्रसंगी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच न.प. शिक्षण मंडळ कुर्डूवाडी व करमाळा येथील आदरणीय प्रशासन अधिकारी श्री. अनिलजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते राजवीर यास सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र जायभाय व वर्ग शिक्षक श्रीअशोक ढाकणे, श्री संदीप घाडगे शिक्षकांनीही राजवीरच्या या यशाचे कौतुक केले असून, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाने शाळेतील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास मुख्याध्यापकांनी श्री राजेंद्र जायभाय यांनी व्यक्त केला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय अकबर सय्यद व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी राजवीर हांगे यांचे अभिनंदन केले आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन

अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.