वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

By : Polticalface Team ,22-06-2025

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न करमाळा प्रतिनिधी वडगावचे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न वडगाव दक्षिण व उत्तर ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर आज जेऊर तालुका करमाळा येथे आमदार कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी नूतन सरपंच चंद्रकांत रामचंद्र काळे यांचा सत्कार केला यावेळी संचालक व माजी पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट राहुल सावंत ,संचालक देवानंद बागल,माजी सभापती गहिनीनाथ ननावरे,संचालक राजाभाऊ कदम,माजी सरपंच गणेश अंधारे,माजी सदस्य सुदाम काळे पाटील गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव सरक सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वडगाव दक्षिण उत्तर ग्रामपंचायतीस माझे पूर्ण सहकार्य राहणार असून या गावातील नागरिकांच्या रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी शासनाकडून विविध माध्यमातून निधी मिळवून दिला जाईल तसेच या परिसरातील मांगीतलावाचा समावेश कुकडे प्रकल्पात करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसेच नियोजित रीटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनीचे ओव्हर फ्लो पाणी मांगीतलावात सोडण्यासाठी ही शासनाकडे आपण आग्रही आहोत वडगाव दक्षिण उत्तर व परिसरातून विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार नारायण आबा पाटील यांनी दिले उपस्थिताचे आभार राहुल गोडगे यांनी मानले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन

अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.