By : Polticalface Team ,25-11-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २५ नोव्हेंबर २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील ओंकार साखर ग्रुपतर्फे आज एक महत्त्वपूर्ण व कर्मचारीहिताचा निर्णय घेण्यात आला आहे समूहातील सर्व कर्मचार्यांना २० टक्के पगारवाढ लागू करण्यात येत असून संपूर्ण ग्रुपमधील सर्व कर्मचारीवर्गाला याचा लाभ मिळणार आहे.
ओंकार ग्रुपचे चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रेपाटील बोलताना म्हणाले की कर्मचारी हेच आमच्या समूहाची खरी ताकद आहेत. त्यांच्या परिश्रमामुळेच ओंकार ग्रुपने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून उत्पादन क्षमतेत मोठी वाढ साध्य केली आहे. ही वेतनवाढ कर्मचारीवर्गाप्रती त्यांच्या परिश्रमाचे व त्यागाचे मोल असल्याची प्रतिक्रिया बोत्रेपाटील त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले समूहात सध्या १६,५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. समूहाच्या सर्व युनिटमध्ये वेळेवर वेतन, शेतकरी हिताचे उपक्रम समाज कल्याण कार्यक्रम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांसाठी ओंकार ग्रुप ओळखला जातो.
२०% पगारवाढ लागू झाल्या नंतर कर्मचार्यांच्या आर्थिक स्थैर्यात अधिक वाढ होणार असून आगामी गाळप हंगामासाठी समूहातील सर्व कर्मचार्यांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई