दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
By : Polticalface Team ,21-09-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 21 सप्टेंबर 2025 दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांनी. दि 20 सप्टेंबर 2025 रोजी धडक छापेमारी करून कारवाई केली असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली
या बाबत अधिक माहिती अशी की दौंड शहर पोलिस स्टेशन
हद्दीतील गोवा गली या ठिकाणी पत्र्याचे शेडचे आडोशाला सकाळी 11.30 वाजे सुमारास. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, पुणे ग्रामीण, व दौंड पोलीसांनी छापेमारी केली यामध्ये प्रोव्हीबेशन गुन्हयाचा माल मिळुन आला असल्याने दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी फियांदी असिफ नबीलाल शेख सहाय्यक फौजदार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, पुणे ग्रामीण यांनी सरकारतर्फे सदर आरोपी १)जेम्स शामवेल गायकवाड वय 48 वर्ष रा. शिरापुर रोड, गोवा गल्ली, दौड, जि. पुणे यांचे विरुध्द
गु.रजि नं 592/2025 महाराष्ट्र प्रोव्हीबेशन अँक्ट कलम 65 (ई)
अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या कारवाईमध्ये खालील वर्णनाचा प्रोव्हीबेशन गुन्हयाचा माल मिळुन आला आहे. 1) 900 रुपये किंमतीचे एक पांढरे रंगाचे 10 लिटर मापाचे प्लॅस्टीकचे कॅन्ड त्यामध्ये 09 लिटर गावठी हातभटट्टीची तयार दारू 100 रुपये लिटर प्रमाणे, 900 रूपये किंमतीचे प्रोव्हीबेशन माल मिळून आला. हि कारवाई दि.20/09/2025 रोजी सकाळी 11.30 वा. चे सुमारास मौजे दौड, ता. दौड, जि.पुणे शहर हद्दीतील गोवा गल्ली या ठिकाणी असलेल्या पत्र्याचे शेडचे आडोशाला इसम नामे जेम्स शामवेल गायकवाड वय 48 वर्ष रा. शिरापुर रोड, गोवा गल्ली, दौड, जि. पुणे हा आपले कब्जात बेकायदा बिगर परवाना गावठी हातभटट्टीची तयार दारू असा एकूण 900 रूपये किंमतीचा प्रोव्हीबेशन माल जवळ बाळगून विक्री करत असताना मिळुन आला असल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र प्रोव्हीबेशन.ॲक्ट कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दौंड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार ढुके. पुढील तपास
पोलीस हवालदार घाडगे करीत आहेत
त्याच प्रमाणे दिनांक 20/09/2025 रोजी 14.30 वा मौजे दौड शहर हद्दीतील इंदीरा नगर येथील नगरपालीकेच्या नाल्या जवळ
बेकायदा बिगर-परवाना कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांनी कारवाई केली. आरोपी 1) अशोक रामा गुप्ते वय 65 वर्षे, रा.इंदीरा नगर दौड ता.दौड जि.पुणे याचे विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी फियांदी-असिफ नबीलाल शेख सहाय्यक फौजदार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण यांनी सरकारतर्फे गु.रजि नं 593/2025 मुंबई जुगार अँक्ट 12 अ. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
दौड शहर हद्दीतील इंदीरा नगर येथील नगरपालीकेच्या नाल्या जवळ बेकायदा बिगर-परवाना कल्याण मटका जुगार अड्ड्यावर
खालील वर्णनाचा माल मिळून आला 1) 1 हजार 380 रुपये रोख रक्कम त्यामध्ये भारतीय चलनाचे 100 रूपये दराचे 8 नोटा, 50 रूपये दराचे 2 नोटा, 20 रूपये दराचे 17 नोटा, 10 रूपये दराचे 14 नोटा 2) 05.रु एक निळ्या रंगाचा बॉलपेन 2 कागदी स्लिप बुक त्यावर आकडेमोड लिहलेले. असे ऐकून
1 हजार 385 रुपये प्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीचा कल्याण मटका जुगार खेळण्याचे साहीत्य व रोख रक्क्म सदर आरोपी. अशोक रामा गुप्ते वय.65 वर्षे, रा. इंदीरानगर, दौड, ता. दौड, जि. पुणे हा आपले कब्जामध्ये बेकायदा बिगर-परवाना कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळून आला असल्याने याचे विरुध्द सरकारतर्फे मुंबई जुगार अँक्ट 12 अ. प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पोलीस हवालदार ढुके. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष