By : Polticalface Team ,26-10-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता २६ ऑक्टोबर २०२५ भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष बी जी घाटे सरचिटणीस संतोष आरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली
भारतीय बौद्ध महासभा सामाजिक धार्मिक बौद्ध धर्मीयांची संस्कृती जपणारी आणि माणसाला माणूस बनवणारी एक आदर्श शाखा असल्याचे संबोधले जाते भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत दौंड तालुका 2025 -26 कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष बी. जी. घाटे जिल्हा सरचिटणीस संतोष आरवडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील काळात बौद्ध धंम्माचा प्रसार प्रचाराचे कार्य सोपविण्यात आले आहे
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका अध्यक्षपदी दत्तात्रेय कोकाटे सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे. कोषाध्यक्षपदी गौतमराव भालेराव यांची निवड पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष बी.जी.घाटे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वशांती बुद्ध विहार पाटस ता. दौंड जि पुणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पुणे पूर्वचे सरचिटणीस संतोष आरवडे कोषाध्यक्ष रवींद्र कदम संरक्षण उपाध्यक्ष नागसेन ओहाळ संरक्षण सचिव सखाराम ओहाळ परमेश्वर कदम पर्यटन सचिव वामन वाघमारे पुणे पूर्व संघटक श्रीधर बाळकुंदरी व कैलास डाळिंबे शिरूर तालुका कार्यालयीन सचिव लक्ष्मणराव कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते
दौंड तालुका कार्यकारणी वरती संस्कार उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे संरक्षण उपाध्यक्ष आप्पा मोरे संस्कार सचिव बाळासाहेब भालेराव संस्कार सचिव कैलास जगताप संरक्षण सचिव अमोल शिंदे संरक्षण सचिव विनय चव्हाण संघटक मयूर पानसरे तेजस पानसरे, श्रीकांत साळवे, पोपट गाडे चंद्रकांत गायकवाड या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जिल्ह्याच्या वतीने उपस्थित सर्व कार्यकारणीला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तत्पूर्वीचे तालुका अध्यक्ष दादासाहेब मोरे यांनी त्यांच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागातील बौद्धांच्या निवास स्थानी जाऊन बौद्ध संस्कृतीचा प्रभाव निर्माण केला असुन अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याने व त्यांच्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांची तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असल्याने उपस्थित मान्यवरांनी सर्व कार्यकारिणीतील पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विश्र्वशांती बुद्ध विहाराचे ट्रस्टी वसंत निवृत्ती पानसरे विलास कांबळे उपस्थित होते
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
केडगाव पाटबंधारे शाखेत सावळा गोंधळ. निवासी शाखा अधिकारी कर्मचारी मिळतील का ? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का ?
केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न