दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

By : Polticalface Team ,29-08-2025

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २८ ऑगस्ट २०२५ दौंड तालुक्यातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दि २६ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांनी धडक कारवाई करण्यात आली आहे दौंड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पारंपारिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरी केली जात आहेत या गणेश उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये दौंड शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील विविध तीन ठिकाणी कायदेशीर कारवाई केली असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले या बाबत अधिक माहिती अशी की दौंड गावचे हद्दीतील गोवा गल्ली. गांधी चैक. घंटाचाळ या ठिकाणी बेकायदा बिगर परवाना (प्रोव्हिबिशन) गावठी हातभट्टी तयार दारू जवळ बाळगुन घराचे आडोशाला त्याची विक्री करत असतांना मिळून आले तसेच गांधी चौक औंरंगे चहाच्या दुकानाचे बाजुला कल्याण मटका नावाचा जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांनी या तीनही ठिकाणी छापेमारी करून कारवाई केली आहे दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी-अर्शिन अस्लम शेख,म.पो.शि. नेमणुक दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी सरकारतर्फे सदर आरोपी बबिता रामदास जाधव वय 52 वर्षे रा.गोवा गल्ली, ता.दौंड जि.पुणे हिचे विरुद्ध गु.रजि नं 540/2025 महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दि 26/08/2025 रोजी मौजे दौंड गावचे हद्दीत गोवा गल्ली ता.दौंड जि.पुणे येथील आरोपी १) बबिता रामदास जाधव 52 वर्षे,रा.गोवा गल्ली ता.दौंड जि.पुणे ही तीचे राहते घराचे आडोशाला बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी 900 रूपये किंमतीचा मुद्देमाल 10 लिटर मापाचे एक पांढरे रंगाचे कॅण्ड. त्यामध्ये 9 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू प्रत्येकी 100 रू लिटर प्रमाणे जवळ बाळगुन त्याची विक्री करत असतांना मिळून आली. असल्याने तीचे विरूध्द महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल साहाय्यक पोलीस फौजदार वाघमारे पोलीस हवालदार घाडगे पुढील तपास करीत आहेत फिर्यादी- पवन शंकर माने पोलीस कॉ. दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण. यांनी सरकारतर्फे गुन्हा.रजि नं 541/2025 मु.जुगार अँक्ट 12 (अ) नुसार आरोपी- १) शबीर हुसेन शेख वय.65 रा. नेहरू चौक ता. दौड जि.पुणे २) मनिश मुरलीधर कांबळे वय 43 वर्षे रा.फॉरेस्ट कॉटर शेजारी शालीमार चौक ता.दौड जि.पुणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक 26/08/2025 रोजी मौजे दौड गावचे हद्दीतील गांधी चौक औंरंगे चहाच्या दुकानाचे बाजुला आरोपी १) शबीर हुसेन शेख २)मनिश मुरलीधर कांबळे यांनी आपले कब्जामध्ये बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना 565 रूपये किमंतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन याचे विरूद्ध सरकारतर्फे मुंबई जुगार अँक्ट 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल साहाय्यक फौजदार वाघमारे.पोलीस हवालदार घाडगे पुढील तपास करीत आहेत फिर्यादी वर्षा मनोहर साबणे म.पो.शि.नेमणुक दौंड पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे गु रजि नं 543/2025 मुंबई.प्रो.अँ. कलम 65 (ई) नुसार सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि 26/08/2025 रोजी मौजे दौंड गावचे हद्दीत घंटाचाळ दौंड ता.दौंड जि.पुणे येथील आरोपी १) वंदना राहुल काळे वय 36 वर्षे रा.घंटाचाळ हिने तीचे राहते घराचे आडोशाला बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टीची तयार दारू जवळ बाळगुन त्याची विक्री करत असतांना मिळून आली असल्याने तीचे विरूध्द महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल अंमलदार साहाय्यक पोलीस फौजदार. शंकर वाघमारे. पुढील तपास पोलीस हवालदार ढुके करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष