By : Polticalface Team ,01-10-2025
अनेक वर्षांपासून संस्थेत झालेल्या गैरव्यवहार बाबत रामदास नारायण दोरगे यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात तक्रारी अर्ज केले असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे. साहाय्यक निबंधक सहकारी संस्था दौंड वरीष्ठ अधिकारी यांच्याकडून भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी कायदेशीर कारवाई बाबत सकारात्मक भूमिका दर्शवली नसल्याची सभासदांमध्ये चर्चा होत असुन ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला व कुटुंबाला बळकट करणारी संस्था म्हणजे गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही संस्था असल्याचे बोलले जाते मात्र या संस्थेत चाललेल्या गैरव्यवहार व भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्य शेतकरी हैरण झाला असल्याची दौंड तालुक्यात चर्चा होत आहे.
वाचक क्रमांक :