By : Polticalface Team ,26-09-2025
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात
श्रीगोंदा प्रतिनिधी:-
श्रीगोंदा येथील शारदा विद्या निकेतनचे संस्थापक अध्यक्ष कै.मुरलीधर ( आण्णा) होनराव यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथील साई सेवा ब्लड सेंटर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पाचपुते यांनी सांगितले की होनराव यांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य सर्वोच्च होते कोणतेही आर्थिक राजकीय पाठबळ नसताना हे श्रीगोंद्यातील शिक्षण संकुल नावारुपास आणले असे ही पाचपुते यांनी सांगितले.यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बी टी मखरे , रामचंद्र भोसले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्रिमूर्ती भेळ सेंटरचे संस्थापक चंद्रकांत चौधरी.माजी विद्यार्थी सिनेअभिनेते आदित्य अनवणे यांनी ही रक्तदान केले नगरसेवक सतिश मखरे,साईसेवा ब्लड सेंटरचे संचालक अमोल जगताप उद्योजक प्रशांत बोरुडे यांनी चांगला प्रतिसाद दिला.या शिबीरात विशेष बाब म्हणजे काष्टी येथील जिल्हास्तरीय शिवप्रेमी पुरस्कार विजेते श्रीगोंदा तालुका मनसेचे उपाध्यक्ष सतिश पाचपुते यांनी आज ४३वेळचे रक्तदान करुन समाजासमोर रक्तदान किती वेळा करु शकतो हे दाखवून दिले आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.दिपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथ आळेकर, सचिव डॉ अशोक खेंडके, संस्था विश्वस्त लालासाहेब फाळके, अशोक होनराव,शशिकला जामदार, मुकुंदराव सोनटक्के,माजी निवृत्त पी आय कांतीलाल कोथिंबीरे शिक्षणप्रेमी आर बी पाटील, मुख्याध्यापिका संगिता वनपुरे, डॉ नानासाहेब कुरुमकर,विजय काटे, ज्ञानेश्वर चाकणे, काॅलेज विभाग प्रमुख प्रा.कांचन कुरुमकर,शरद महाराज वाबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक