जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.

By : Polticalface Team ,19-06-2025

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १९ जून २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी वारी पुणे सोलापूर महामार्ग हायवे रोड वरून नेहमी प्रमाणे यवत या ठिकाणी मुक्कामी असते पालखी सोहळ्यातील वारकरी दिंडी मध्ये पाणी टँकर ट्रॅक्टर ट्रक मोटर सायकल असे जड वाहन घेऊन मौजे जावजी बुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल वरील पुलाच्या पियर (Pier) क्षतिग्रस्त झालेचे निदर्शनास आले असल्याने या कॅनॉल वरील पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे दगड लावून रस्ता बंद करण्यात आला आहे जावजी बुवाची वाडी ते होले वस्ती मार्गामध्ये असलेल्या कॅनॉल पुलावरून जड वाहन घेऊन प्रवास करण्यास बंदी करण्यात आली आहे सदर कॅनल वरील पूल कार्यालयाच्या उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या कॅनलवर असल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरच्या कॅनॉल पूलावरून स्थानिक नागरीकांनी व पालखी सोहळ्यातील वारकरी दिंडी धारकांनी जड वाहन घेऊन जाऊ नये या दृष्टीने.संबंधित विभागाने दक्षता घेऊन तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांच्या संरक्षणार्थ सदर कॅनॉल पुलावरून जाणारा रस्ता मोठे दगड लावून बंद करण्यात आला आहे. जड वाहन घेऊन जीव धोक्यात घालून प्रवास करू नये या ठिकाणी लावलेले दगड बाजूला काढण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे आव्हान स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे सदर कॅनॉलच्या पुलावरून जड वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी.असे आवाहन जावजी बुवाची वाडी ते होले वस्ती परिसरातील नागरिकांना करण्यात आले आहे दौंड तालुक्यातील मौजे जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती जवळचा मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल वरील पूल वाहतूकीस बंद करणे संदर्भात सहाय्याक अभियंता श्रेणी -१ यवत पाटबंधारे उपविभाग यवत ता.दौंड जि.पुणे यांच्याकडून दि १९/०६/२०२५ रोजी सहाय्यक अभियंता श्रेणी-१ सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.१ दौंड सहाय्यक अभियंता श्रेणी -१ सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.१ दौंड जि.पुणे तहसील कार्यालय दौंड गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय दौंड. यवत पोलिस स्टेशन यांना माहितीसाठी पत्राद्वारे कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.

करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथील दोन विद्यार्थ्यांची एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले

धर्मवीरगड विकास व छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाईंच्या स्मारकासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सिमा बोके

बारामतीचा विकास – केवळ शोभेचा देखावा, गोरगरिबांसाठी दु:खाचा डोंबारा!

महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

दत्तात्रय कातोरे व ज्ञानदेव खरात यांची नागवडे कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड.

छत्रपती महाविद्यालयात दोन दिवशीय कॅम्पस मुलाखतींचे आयोजन!

शाळेच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या

वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर

आवाटी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी परविण खान तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड

करमाळा तालुक्यामधून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता करमाळा पोलिसात मिसिंग नोंद

पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.

सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन

श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा

नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या ब्राझील दौऱ्यानिमित्त संचालक मंडळाकडून सन्मान व शुभेच्छा

रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम

दौंड तालुक्यातील मौजे खडकी ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका लोकशाही दिन. विविध तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची मिळणार संधी

श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा