महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

By : Polticalface Team ,18-06-2025

महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड बामसेफ प्रणित राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, आरोग्य विभाग कामगार, कर्मचारी महाराष्ट्र राज्य शाखा यांचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा असल्याचे अनिल जायभाये बीडकर यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्रातील सर्व परिचारिकां बंधु भगिनींची CNE/CPD च्या माध्यमातून होत असलेली आर्थिक लूटमार कायमस्वरूपी थांबवण्यासाठी, न्यायासाठी आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी एकत्र येत बाह्य स्त्रोतांद्वारे/ कंत्राटी पदभरतीविरोधात व नर्सिंग व्यावसायिकांच्या ज्वलंत मागण्यांसाठी बामसेफ प्रणित राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, आरोग्य विभाग कामगार कर्मचारी शाखा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आझाद मैदान, मुंबई येथे विरोध दर्शवण्यासाठी एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले त्यावेळी सर्व नर्सिंग स्टाफ यांनी तीव्र विरोध व्यक्त केला. बामसेफ प्रणित राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, आरोग्य विभाग कामगार, कर्मचारी महाराष्ट्र राज्य शाखा यांचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा असल्याचे अनिल जायभाये बीडकर यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करावी यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे आंदोलकांच्या सर्व नर्सिंग स्टाफ यांच्या मुख्य मागण्या पुढील प्रमाणे कायमस्वरुपी आर्थिक लूट थांबवावी CNE / CPD प्रशिक्षण पूर्णतः मोफत करावे प्रत्येक CNE ला 30 क्रेडिट पॉइंट्स देण्यात यावेत DMER मार्फत 6 जून 2025 रोजी जारी करण्यात आलेले कंत्राटी आरोग्य पदभरतीचे परिपत्रक त्वरित रद्द करावे DMER तर्फे नवीन व नियमित आरोग्य पदभरतीची जाहिरात तात्काळ जाहीर करावी अशी मागणी उपस्थित सर्व नर्सिंग स्टाफ / नर्सिंग ऑफिसर्स / नर्सिंग ट्यूटर /प्राध्यापक/प्राचार्य यांनी केली. त्यावेळी उपस्थितांना मेघा मेश्राम ,नर्सिंग ऑफिसर, अमोल कुमार कव्हाणे ,नर्सिंग ऑफिसर यांनी मार्गदर्शन केले तसेच स्टडी सर्कल नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमी (SCNOA), महाराष्ट्र यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला होता अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथील दोन विद्यार्थ्यांची एमबीबीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील आलेगावा मध्ये भर दिवसा घरफोडी. ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले

धर्मवीरगड विकास व छत्रपती शंभुराजे व महाराणी येसुबाईंच्या स्मारकासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सिमा बोके

बारामतीचा विकास – केवळ शोभेचा देखावा, गोरगरिबांसाठी दु:खाचा डोंबारा!

महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांची CNE/CPD च्या माध्यमातून आर्थिक लुटमार व कंत्राटी आरोग्य पद भरती रद्द करा.आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

दत्तात्रय कातोरे व ज्ञानदेव खरात यांची नागवडे कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड.

छत्रपती महाविद्यालयात दोन दिवशीय कॅम्पस मुलाखतींचे आयोजन!

शाळेच्या पहिल्याच दिवशी श्रीगोंदा तालुक्यात प्राथमिक माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

सासू सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील विवाहित महिलेने केली आत्महत्या

वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर

आवाटी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी परविण खान तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड

करमाळा तालुक्यामधून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता करमाळा पोलिसात मिसिंग नोंद

पुरुष नर्सिंग ऑफिसर बचाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो नर्सिंग ऑफिसर नवी दिल्ली येथे धडकणार. अनिल बीडकर.

सेवानिवृत्त तहसीलदार कै.अर्जुनराव काळे यांचे वृद्धापकाळाने निधन

श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाचा जोरदार षटकार सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला अडथळा

नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या ब्राझील दौऱ्यानिमित्त संचालक मंडळाकडून सन्मान व शुभेच्छा

रॉकी या श्वानाच्या निधनानंतर पाचनकर कुटुंबाकडून आगळावेगळा उपक्रम

दौंड तालुक्यातील मौजे खडकी ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका लोकशाही दिन. विविध तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची मिळणार संधी

श्रीगोंदा प्रहार संघटनेचा बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा; शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

आमदार नारायण आबा पाटील यांनी मागणी केलेल्या उजनीवरील पोमलवाडी-चांडगाव या प्रस्तावित पुलाची शासनाकडून दखल